'त्याच्याऐवजी एखाद्या...', विराट इतकं टोचून यापूर्वी कोणीच बोललं नव्हतं; इरफानने दाखवला आरसा
Irfan Pathan Slams Virat Kohli: विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर इरफानने काय म्हटलंय जाणून घ्या...
Jan 7, 2025, 07:42 AM ISTसारा की सना? सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्यापैकी कोणाच्या मुलीचं शिक्षण जास्त?
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर की सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली यांच्यात कोणाचं शिक्षण जास्त?
Jan 3, 2025, 08:50 PM ISTदेशातील कोणत्या पुरस्काराला जास्त रक्कम मिळते?
देशात अनेक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात.
Jan 2, 2025, 08:30 PM ISTसारा तेंडुलकरने आधीचे फोटो डिलीट करुन नवे फोटो का शेअर केले?
सारा तेंडुलकरने आधीचे फोटो डिलीट करुन नवे फोटो शेअर केले आहेत. यामागचे कारण काय?
Dec 21, 2024, 07:24 PM ISTकोण आहे सुशीला मीणा? जिच्या बॉलिंग स्टाईलचा फॅन बनला क्रिकेटचा देव, Video शेअर करून केलं कौतुक
सध्या सोशल मीडियावर सुशीलाच्या बॉलिंगचा व्हिडीओ व्हायरल होत असून सचिन तेंडुलकरने देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
Dec 21, 2024, 10:13 AM ISTनिवृत्तीची घोषणा केल्यावर R Ashwin ला कोणा-कोणाचे फोन आले? स्टार खेळाडूने शेअर केला Screenshot
Ravichandran Ashwin Retirement : गुरुवारी अश्विन भारतात परतला, यावेळी सोशल मीडियावर एक स्किनशॉट पोस्ट करून त्याला निवृत्तीनंतर कोणकोणत्या व्यक्तींचे फोन आले याबाबत सांगितले.
Dec 20, 2024, 12:16 PM ISTऑफ स्टम्पबाहेरच्या बॉलने विराटप्रमाणे सचिनही होता हैराण, अचानक 241* ची इनिंग कशी खेळला? गुपित स्वत:च सांगितलं
Sachin Tendulkar Viral Video On Virat Kohli Off Side Issue: विराट कोहली मागील काही काळापासून ऑफ स्टम्पबाहेरील चेंडू खेळण्याच्या नादात बाद होताना दिसत आहे. सचिनबरोबरही असाच प्रकार घडला होता. तेव्हा सचिनने नेमकं काय केलेलं पाहूयात...
Dec 16, 2024, 01:42 PM IST'माझं दोनदा ऑपरेशन झालं तेव्हा...' विनोद कांबळीचा सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर केला खुलासा
Vinod Kambli : विनोद कांबळीने एका मुलाखतीतून त्याच्या आरोग्याबाबत स्वतःच खुलासा केला आहे. तसेच बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर सुद्धा भाष्य केलंय.
Dec 13, 2024, 03:54 PM ISTविनोद कांबळी 30,000 पेन्शन तर सचिन तेंडुलकरला किती मिळते?
सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती ही 1400 कोटींच्या घरात आहे. विनोद आणि सचिन लहानपासूनच एकत्र लहानाचे मोठे झाले. एकाच गुरुकडून क्रिकेटच मार्गदर्शन घेतलं. क्रिकेट विश्वातही दोघांनी नाव कमावलंय. मग कांबळी एवढा गरीब का?
Dec 10, 2024, 04:24 PM ISTविनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही? 14 वेळा आलाय पुनर्वसन केंद्रात जाऊन; माजी कर्णधाराने केला मदतीचा हात पुढे
Vinod Kambli: 3 डिसेंबर रोजी विनोद कांबळी त्याचा जिवलग मित्र सचिन तेंडुलकरला भेटला. दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला, पण कांबळीची अवस्था पाहून सगळेच हळहळले.
Dec 6, 2024, 07:58 AM ISTशपथविधी सोहळ्याला सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
शपथविधी सोहळ्याला सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
Dec 5, 2024, 05:45 PM ISTसचिन तेंडुलकरने लेक सारावर सोपवली मोठी जबाबदारी! सोशल मीडियावर पोस्ट करून केली घोषणा
सचिन तेंडुलकरने बुधवारी एक खास पोस्ट करून सारा ही सचिन तेंडुलकर फाउंडेशनची नवी संचालिका झाल्याची घोषणा केली. साराने लंडन येथून वैद्यकीय क्षेत्रात पदवीउत्तर शिक्षण घेतलं आहे.
Dec 4, 2024, 08:54 PM IST'तुमच्या अपयशाचा राग...,' सचिन तेंडुलकरचा नव्या खेळाडूंना सल्ला; पृथ्वी शॉने याकडे दुर्लक्ष करु नये
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) नवख्या खेळाडूंना शिस्तीसंबंधी एक मोलाचा सल्ला दिला आहे. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने याकडे अजिबात दुर्लक्ष करु नये.
Dec 4, 2024, 05:52 PM IST
Sachin vs Virat: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात श्रेष्ठ कोण? सुनील गावस्करांचे उत्तर एकदा ऐकाच
Who is better, Sachin or Virat : कोहली आणि सचिन यांच्यातील सर्वोत्तम फलंदाज कोण? या प्रश्नावर सुनील गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 4, 2024, 01:13 PM ISTदोन मित्र भेटतात तेव्हा...सचिननं घेतली विनोद कांबळीची भेट: राज ठाकरेही पाहत राहिले
Sachin Tendulkar Greets Vinod Kambli At Ramakant Achrekar Memorial Inauguration
Dec 4, 2024, 11:25 AM IST