Video : सचिन ब्लास्टर्स विरूद्ध वॉर्न वॉरिअर्स दुसरा T-20 Highlights

  ऑल स्टार्स सिरिजमधील दुसऱ्या सामन्यात वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सवर २-० ने जिंकली आहे. वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सला ५७ धावांनी पराभूत केले.     

Updated: Nov 12, 2015, 06:04 PM IST
Video : सचिन ब्लास्टर्स विरूद्ध वॉर्न वॉरिअर्स दुसरा T-20 Highlights title=

ह्युस्टन  :   ऑल स्टार्स सिरिजमधील दुसऱ्या सामन्यात वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सवर २-० ने जिंकली आहे. वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सला ५७ धावांनी पराभूत केले. 

ही मॅच पाहिली नाही तर पाहा या सामन्याचे Highlights

हायलाइट्स पाहण्यासाठी इथं क्लिक करा. 

 

वरील लिंकवर संपूर्ण हायलाइट्स दिसतील 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.