डोंबिवली-ठाकुर्लीदरम्यान घसरलेला डबा हटवण्यात यश

मध्य रेल्वेची वाहतूक आता पूर्वपदावर आलीय. डोंबिवली-ठाकूर्ली दरम्यान लोकलचा डबा घसरल्यानं ही वाहतूक विस्कळीत झाली होती. डबा बाजूला करण्यात रेल्वेला यश आलंय. आता सीएसटीकडे जाणारी वाहतूक पूर्वपदावर आलीय.  

Updated: Jul 19, 2015, 05:05 PM IST
डोंबिवली-ठाकुर्लीदरम्यान घसरलेला डबा हटवण्यात यश title=

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक आता पूर्वपदावर आलीय. डोंबिवली-ठाकूर्ली दरम्यान लोकलचा डबा घसरल्यानं ही वाहतूक विस्कळीत झाली होती. डबा बाजूला करण्यात रेल्वेला यश आलंय. आता सीएसटीकडे जाणारी वाहतूक पूर्वपदावर आलीय.

मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक आहे, त्यात लोकलचा डबा घसरल्यानं हा दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखं प्रवाशांना जाणवत होतं, तरी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.