मस्जिद स्थानकाजवळ झोपडपट्टीला आग, मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वेच्या मस्जिद स्थानकाच्या पूर्वेला असणाऱ्या झोपडपट्टीला आग लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक यामुळे विस्कळीत झाली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 

Updated: Jan 23, 2017, 06:53 PM IST
मस्जिद स्थानकाजवळ झोपडपट्टीला आग, मध्य रेल्वे विस्कळीत title=

मुंबई : मध्य रेल्वेच्या मस्जिद स्थानकाच्या पूर्वेला असणाऱ्या झोपडपट्टीला आग लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक यामुळे विस्कळीत झाली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.