व्हिडिओ - उद्धव ठाकरेंकडून चिमुरडा आई-वडिलांकडे जाई ना!

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या नेहमी धीर गंभीर दिसतात. पण सध्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल होतो त्यात उद्धव ठाकरे यांचा वेगळाच मूड आपल्याला दिसत आहेत.

Updated: Apr 16, 2015, 06:23 PM IST
व्हिडिओ - उद्धव ठाकरेंकडून चिमुरडा आई-वडिलांकडे जाई ना! title=

मुंबई : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या नेहमी धीर गंभीर दिसतात. पण सध्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल होतो त्यात उद्धव ठाकरे यांचा वेगळाच मूड आपल्याला दिसत आहेत.

एका आर्ट गॅलरीतील या व्हिडिओमध्ये एक चिमुकला उद्धव ठाकरे यांनी कडेवर घेतला. थोडा वेळ त्याचे लाड केल्यानंतर त्याचे वडील त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून घ्याला गेले, पण हा पठ्ठ्या आपल्या आई-वडिलांकडे जाण्यास तयार नाही.... 

मग काय झालं... हे वाचण्यापेक्षा तुम्हीच पाहा...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.