रणवीर सिंगचा हिच्यासोबतचा सेल्फी झाला व्हायरल

सध्या रणवीर सिंगचा एका मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून खुद्द सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आहे.

Intern Intern | Updated: Apr 8, 2017, 07:00 PM IST
रणवीर सिंगचा हिच्यासोबतचा सेल्फी झाला व्हायरल title=

मुंबई : सध्या रणवीर सिंगचा एका मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून खुद्द सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आहे.

या दोघांचा हा सेल्फी इंस्टाग्रामवर लोकप्रिय झाला आहे. एका पार्टीत तेंडुलकर कुटूंबिय सहभागी झाली होते. त्याच पार्टीत त्यांची भेट रणवीर कपूरशी झाली.

 

Super cute selfie of Sara daughter of Sachin Tendulkar with Ranveer Singh @movifiedbollywood #movifiedfashion #movies #movified #bollywood #bollywoodactor #bollywoodstyle #selfie #saratendulkar #ranveersingh #padmavati #instapic #instyle #instahot #instalike

A post shared by Movified Bollywood (@movifiedbollywood) on

त्या दोघांच्या सेल्फीमुळे सारा बॉलिवूडमध्ये एंट्री करते की काय अशा अफवांनी पुन्हा एकदा जोर धरलाय. मात्र साराचा तसा काही प्लॅन नसल्याचं सचिननं याआधीच स्पष्ट केलंय.

थोडक्यात काय तर, फक्त सामान्य जनताच नाही तर मास्टर ब्लास्टर सचिनच्या मुलीलाही रणवीरची क्रेझ आहे.