मुंबई : सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने प्रेक्षकांवर गारुड केलंय. या चित्रपटातील कलाकार, त्यांचे संवाद, गाणी सर्वांना लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलंय. हल्ली प्रत्येकाच्या तोंडी सैराटमधील संवाद ऐकू येतायत. त्यांची पोस्टर, संवाद सोशल मीडियावरही जबरदस्त व्हायरल होतायत.
कसं काय आत्त्या बरं आहे का....हितनं मी थेट शेतात जाणार हाय.. थेट हां..!
माझं नाव अर्चना पाटील.. मला १२वीला ५५टक्के मिळालेत. मला पोहायला आवडतं, पिक्चर पहायला आवडतो, बुलेटबी चालवायला आवडते.. अजून काय ग अने?
चला रे... जिंदगी की यही रीत है, हार के बादही जीत है...!
ए सल्या.. तुझ्यासारखं गुटखा खाऊन मरण्यापेक्षा आर्चीच्या प्रेमात मेलेलं बरं
11 हजार जितने का छोडके मौका..अपनेही संघको देते धोका..कॅप्टन कुठं गेलाय नेमका
मराठीत सांगितलेलं कळत नाय...इंग्लिशमधे सांगू..?
ए मंग्या सोड त्याला.. पुन्हा त्याला हात तर लावून बघ मग इंग्लिशमध्ये सांगते तुला मला काय करायचयं ते...!