व्हिडिओ - उकळत्या तेलात हात टाकून मासे तळतो

 उकळत्या तेलाचे शिंतोडे अंगावर पडल्यावर आपल्या अंगावर फोडं येऊ शकतात. पण त्याच उकळत्या तेलात हात घालून मासे तळण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही.  पण असे उकळत्या तेलात हात घालून मासे तळणारा अवलिया आहे पाकिस्तानात....

Updated: Mar 13, 2015, 05:54 PM IST
व्हिडिओ - उकळत्या तेलात हात टाकून मासे तळतो title=

पेशावर :  उकळत्या तेलाचे शिंतोडे अंगावर पडल्यावर आपल्या अंगावर फोडं येऊ शकतात. पण त्याच उकळत्या तेलात हात घालून मासे तळण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही.  पण असे उकळत्या तेलात हात घालून मासे तळणारा अवलिया आहे पाकिस्तानात....

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाकिस्तानातील पेशावरमध्ये सामान्य हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मोहम्मद गुलचा कारनामा पाहण्यासाठी लोक दुरून या ठिकाणी येतात. 

पाण्यात हात टाकल्याप्रमाणे गुल लिलया उकळत्या तेलात हात टाकतात आणि मासे तळतात. अनेक जण या ठिकाणी येऊन त्याचे व्हिडिओ शुटिंग करून जातात. पाहू या हा व्हिडिओ..

पाहा उकळत्या तेलात हात टाकून मासे तळणारा व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.