बिहारमध्ये बॉम्बस्फोट, ३ ठार १६ जखमी

बिहार स्फोटानं हादरलंय. बिहारमधील आरामध्ये सिव्हिल कोर्टात स्फोट झालाय. स्फोटात तिघांचा मृत्यू तर १६ जण जखमी झालेत.

Updated: Jan 23, 2015, 01:13 PM IST
बिहारमध्ये बॉम्बस्फोट, ३ ठार १६ जखमी title=

पाटणा : बिहार स्फोटानं हादरलंय. बिहारमधील आरामध्ये सिव्हिल कोर्टात स्फोट झालाय. स्फोटात तिघांचा मृत्यू तर १६ जण जखमी झालेत.

एका आरोपीला भेटण्यासाठी एक महिला कोर्टात आली होती. या महिलेच्या बॅगेत बॉम्ब ठेवून स्फोट घडवून आणण्यात आला.स्फोटात या महिलेचाही मृत्यू झालाय.

बिहारच्या आरा सिव्हिल कोर्ट आवारात सुरक्षा कडक करण्यात आली आहे. परिसरात नाकेबंदी करण्यात आलेय. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देलेय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.