Viral News : लेकासाठी सून पाहिला गेला अन् स्वत:च प्रेमात पडला, लग्नाच्या तयारीत तिच्या घरात राहिला आणि सुनेला घेऊन म्हातारा...
Viral News : एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यामध्ये वडील मुलासाठी सून पाहिण्यासाठी गेले पण ते स्वत:च तिचा प्रेमात पडले. एवढंच नाही तर लग्नाची तयारी सुरु असताना सुनेच्या घरी जाऊन राहिला लागले अन् त्यानंतर त्यांनी जे केलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
Jan 15, 2025, 10:45 PM ISTबिहार निवडणुकीतही भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न? शिंदेंचं जे झालं तेच नितीशकुमारांचं होणार? लालूंशी हात मिळवणी करणार?
Nitish Kumar : भाजपने महाराष्ट्र विधानसभेत राबवलेला पॅटर्न बिहारमध्येही वापरला जाण्याची शक्य़ता वर्तवली जातेय.. आणि त्यामुळे बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले नितिशकुमार धास्तावल्याचं बोललं जातंय.. कारण महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचं जे झालं तेच बिहारमध्ये नितिशकुमारांचं होणार का? या भितीने नितिशकुमार धास्तावलेत..
Jan 3, 2025, 10:25 PM ISTजिथून महाराष्ट्रात सर्वात जास्त लोक नोकरीसाठी येतात 'त्या' राज्यात 27000 नोकऱ्या निघणार; 20000 कोटींचा मोठा प्रोजेक्ट
अदानी ग्रुप बिहारमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. तब्बल 27 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
Dec 20, 2024, 04:32 PM ISTतिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअर
Mami Got Married With Bhanji: बिहारमध्ये गोपालगंज येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. दोन महिलांनी लग्न केल्याची घटना घडली आहे.
Aug 13, 2024, 11:28 AM IST
मरताना माणूस कसा तडफडतो? मृत्यूचा थरार पाहण्यासाठी अल्पवयीन मुलांनी कॅब ड्रायव्हरला बोलावलं आणि...
Crime News : अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. खून होताना आणि मरताना माणूस कसा तडपतो हे पाहण्यासाठी हे पाहण्यासाठी तीन अल्पवयीन मुलांनी धक्कादायक कृत्य केलं. हा प्रकार ऐकून पोलिसही सून्न झाले.
Aug 10, 2024, 08:43 PM ISTअब की बार आंध्र-बिहार... ज्यांच्या पाठिंब्याने बनवलं सरकार, त्यांच्यासाठी खुलं केलं भंडार
Budget 2024 in Marathi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 साठीच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. यात बिहार आणि आंध्रप्रदेशला भरभरून योजना देण्यात आल्या. एक्स्प्रेस-वे, गंगी नदीवर पूल, कॉरिडॉर अशा घोषणांचा पाऊस पडला.
Jul 23, 2024, 03:22 PM ISTसाप चावला म्हणून माणसाने त्याच सापाला पकडून घेतला चावा! आणि तो वाचला...
बिहारमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. साप चावल्यानंतर तरुणाने त्याच सापाचा चावा घेतला आहे.
Jul 6, 2024, 06:18 PM ISTCyclone Remal : 'रेमल' चक्रीवादळ आज कुठे धडकणार? 'या' शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवर
Cyclone Remal Update : हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार 'रेमल' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय. आज हा चक्रीवादळ भारतातील या भागात पोहोचणार आहे.
May 26, 2024, 08:04 AM ISTVideo | बिहारमध्ये मतदानाच्या वेळी दोन गटाच्या वादातून गोळीबार
Bihar Firing One Casualty During Voting
May 21, 2024, 01:50 PM ISTManoj Tiwary Retirement : 'फक्त या गोष्टींचं दु:ख राहिल...', जाताजाता मनोज तिवारीने व्यक्त केली मनातली खदखद!
Manoj Tiwary Retired : मनोज तिवारी याने बिहारविरूद्ध अखेरच्या सामन्यात त्याने बंगालच्या संघाला विजय मिळवून दिला. सामना जिंकल्यानंतर त्याने मनातील खंत बोलून दाखवली.
Feb 19, 2024, 07:56 PM ISTमरताना माणसाला तडफडताना पाहायचं होतं, अल्पवयीन मुलांचं धक्कादायक कृत्य, कॅब ड्रायव्हरला बोलावलं आणि...
Crime News : अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. खून होताना आणि मरताना माणूस कसा तडपतो हे पाहण्यासाठी हे पाहण्यासाठी अल्पवयीन मुलांना धक्कादायक कृत्य केलं. हा प्रकार ऐकून पोलिसही सून्न झाले.
Feb 16, 2024, 03:10 PM ISTतुम्ही लग्न कधी करणार? 6 वर्षाच्या मुलाच्या प्रश्नावर राहुल गांधींनी काय उत्तर दिलं पाहा
Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. यादरम्यान एका 6 वर्षांच्या मुलाने राहुल गांधींना तुम्ही कधी लग्न करणार आहात अशी विचारणा केली.
Jan 31, 2024, 06:11 PM IST
Sharad Pawar : 'मागील 15 दिवसांत अचानक...', बिहारच्या सत्तांतरावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणतात...
Bihar Politics : हरियाणाच्या 'आया राम, गया राम'लाही मागे टाकून नितीश कुमार यांनी स्वतःचा मार्ग दाखवला, अशी बोचरी टीका शरद पवारांनी (Sharad Pawar On Nitish Kumar) केली.
Jan 28, 2024, 11:10 PM IST'...तर मी संन्यास घेईल', बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी, स्पष्टच म्हणाले...
Bihar Politics : नितीश कुमार धूर्त आहेत. त्यांनी बिहारच्या जनतेची फसवणूक केलीये. बिहारचे लोक व्याजासह त्यांचा हिशोब करतील, असं प्रशांत किशोर (Prashant Kishor On Nitish Kumar) म्हणाले आहेत.
Jan 28, 2024, 06:37 PM ISTनितीश कुमार पुन्हा मित्र बदलणार? भाजपाच्या साथीने यु-टर्नच्या तयारीत! काँग्रेसचे 13 आमदार नॉट रिचेबल
Bihar Political Crisis: बिहारमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून, नितीश कुमार (Nitish Kumar) आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्यासह काँग्रसचेही (Congress) 10 आमदार एनडीए सहभाग होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे.
Jan 27, 2024, 12:23 PM IST