अल्पावधीतच शाळा दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय

या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती आणि बैठक न घेता परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप पालकांनी केलाय.

Updated: Aug 12, 2017, 04:54 PM IST
 अल्पावधीतच शाळा दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय title=

बोरिवली : बोरिवली पश्चिम इथल्या मातोश्री काशीबेन ब्रजलाल इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापनाने सध्याच्या इमारतीचा पुनर्विकास करायचा असल्याने अल्पावधीतच शाळा दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतलाय. 

दरम्यान, यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती आणि बैठक न घेता परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप पालकांनी केलाय. त्यामुळे या शाळेतील 2500 हुन अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी शाळा प्रशासन खेळत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.