'ही दोस्ती तुटायची नाही'; तुमच्या जवळच्या मित्रांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
Friendship Day Wishes in Marathi: 4 ऑगस्ट रोजी देशभरात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. अशावेळी आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना पाठवा खास मराठमोळ्या शुभेच्छा.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Aug 03, 2024, 16:49 PM IST
Happy Friendship Day Wishes in Marathi: मैत्री हे असे नाते आहे ज्याच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. या नात्यासाठी फ्रेंडशिप डे हा एक खास प्रसंग आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या मित्रांना मनापासून अभिनंदन करू शकता. तुम्ही त्यांना मजेदार मेम्स, गिफ्ट किंवा गोंडस संदेश पाठवून देखील आनंदी करू शकता. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे संदेश उपलब्ध आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मित्रांचे अभिनंदन करू शकता.
1/10
2/10
3/10