How to Make Guava Pickle : आपल्या भारत देशातील जेवणाची चव जगभर प्रसिद्ध आहे.आपल्या इथल्या प्रत्येक पदार्थाची अनोखी चव आहे. जेवणाबरोबर खाण्यासाठीही अनेक पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ जेवणाची चव द्विगुणित करतात शिवाय आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. लोणचं हे यापैकी एक आहे, जे अनेकांना खूप आवडते. गोड आणि आंबट चवीचा हा पदार्थ स्वादिष्ट तर आहेच पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. लोणचं बनवण्यासाठी जवळजवळ सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे वापरली जातात. असंच आज आपण पेरू पासून लोणचं कसं बनवायचं हे बघणार आहोत हिवाळ्यात मिळणारे हे फळ आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. सामान्यतः लोकांना हे फळ म्हणून कच्चे खायला आवडते पण काही लोक चटणी बनवून खातात. याशिवाय तुम्ही पेरूपासून तुम्ही लोणचेही बनवू शकता. चला याची चवदार आणि आरोग्यदायी अशी रेसिपी बघुयात.
हे ही वाचा: घरच्या घरी झटपट बनवा लसणाची चटणी, जेवणाची वाढवेल चव; नोट करा Recipe
हे ही वाचा: Egg Fried Rice Recipe: घरच्या घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल एग फ्राइड राईस, नोट करा सोपी रेसिपी
हे ही वाचा: Chicken Soup Recipe: हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवेल हे चिकन सूप, फक्त बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या