फ्रिजमध्ये ठवलेल्या कणकेपासून चपाती बनवताय? जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही
Dough Kept in Firdge : तुम्हालाही सवय आहे फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या कणकेपासून चपाती बनवण्याची... मग जाणून घ्या हे आरोग्यासाठी फायदेकारक की नाही...
Jan 17, 2025, 01:55 PM ISTसंध्याकाळच्या चहासोबत खा 'हे' 7 हेल्दी स्नॅक्स
असे अनेक पदार्थ आहेत जे संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता म्हणून खाल्ले तरी वजन वाढण्याची भीती नसते.
Jan 11, 2025, 07:56 AM ISTFried Rice Recipe: रात्रीचा भात उरलाय? त्यापासून बनवा रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस, जाणून घ्या सोपी रेसिपी
Fried Rice from Leftover Rice: रात्रीच्या जेवणातील भात उरला असेल तर त्यापासून तुम्ही चवदार रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस सहज बनवू शकता.
Jan 6, 2025, 03:18 PM IST
कोणतीही भाजी बनवताना 'या' 5 चुका टाळा; अन्यथा शरीराला होईल शून्य फायदा
cooking tips: आपल्याला डॉक्टर नेहमी विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. जेणेकरून आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
Jan 6, 2025, 01:29 PM ISTTricks To Peel Green Peas: मटार सोलायला त्रास होतोय? 'या' ट्रिक्सने काम होईल झटपट
Kitchen Tips: मटार सोलण्यात खूप वेळ जातो. तुम्हालाही जर मटार सोलण्याचा त्रास होत असेल तर ते टाळण्यासाठी काही सोप्या ट्रिक्सचा अवलंब करा आणि काही मिनिटांत सर्व मटार सोला.
Jan 5, 2025, 02:27 PM ISTघरच्या घरी बनवा हॉटेलसारखी कुरकुरीत व कमी तेलकट भजी, 'या' टिप्स लक्षात ठेवा
घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी कुरकुरीत व कमी तेलकट भजी, 'या' टिप्स लक्षात ठेवा
Jan 2, 2025, 02:26 PM ISTकुकरमध्ये जेवण बनवताना करू नका 'ही' चूक, नाहीतर होईल ब्लास्ट
कुकरचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी अन्यथा दुर्घटना होऊ शकते.
Dec 24, 2024, 05:11 PM ISTहिवाळ्यात घरीच करा विकतसारखं घट्ट दही, 'या' सिक्रेट टिप्स लक्षात ठेवा
रोजच्या जेवणात दह्याचे सेवन करणे चांगले असते. दह्यापासून कढी, कोशिंबीर, ताक असे अनेक पदार्थ करता येतात. मात्र थंडीच्या दिवसात दही व्यवस्थित लागत नाही. अशावेळी या टिप्स लक्षात ठेवा.
Dec 4, 2024, 02:08 PM ISTचहा बनवताना आलं नेमकं कधी टाकावं? बरेचजण 'ही' चूक करतात
चहा हा अनेकांचा जिन्हाळ्याचं विषय आहे. दररोज सकाळ संध्याकाळ अनेकांना हमखास चहा लागतो.
Nov 26, 2024, 07:48 PM IST'या' भाज्यांमध्ये जिरे टाकण्याची चूक करू नका!
जिऱ्याचा वापर करून जेवणाची चव अनेक पटींनी वाढवता येते. पण काही भाज्यांमध्ये जिरे घातल्यास त्यांची चव खराब होऊ शकते.
Nov 22, 2024, 02:10 PM ISTसुक्या भाजीत मीठ जास्त झालं तर काय करायचं?
सुक्या भाजीत मीठ जास्त झालं तर काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो. तेव्हा या संदर्भात शेफ पंकज भदौरिया यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत.
Nov 21, 2024, 08:22 PM ISTCooking Tips: 'या' भाज्यांमध्ये घालू नकात टोमॅटो, नाही तर संपूर्ण चव होऊ शकते खराब
Cooking Hacks: भारतीय स्वयपांक घरात अगदी प्रत्येक पदार्थात टोमॅटो टाकला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की काही भाज्यांमध्ये टोमॅटो टाकल्याने चव खराब होऊ शकते.
Nov 18, 2024, 09:10 AM ISTHealth Tips : डाळ आणि तांदूळ शिजवताना येणारा पांढरा फेस घातक असतो का? यामुळे शरीरावर काय होतो परिणाम?
अनेकदा तांदूळ, डाळ शिजवताना त्यावर येणारा पांढरा फेस शरीरासाठी चांगला की वाईट? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. यावर आयुर्वेदानुसार शरीरावर काय परिणाम होतो, हे समजून घ्या.
Nov 12, 2024, 06:29 PM ISTदिवाळीचा फराळ खाऊन कंटाळलात? मग उरलेल्या फराळापासून बनवा 2 खमंग पदार्थ, बोटं चाटत राहाल!
दिवाळीच्या दिवसांमध्ये फराळातील पदार्थ लोक आवडीने खातात, मात्र दिवाळी संपली कि उरलेल्या फराळाचं नेमकं करायचं काय असा प्रश्न पडतो.
Nov 8, 2024, 07:32 PM ISTरव्याचे लाडू फसतात, कधी कडक होतात; 'ही' घ्या परफेक्ट रेसिपी
Cooking Tips For Diwali Faral: दिवाळी फराळातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे रव्याचा लाडू. रव्याचा लाडू कधी कधी फसतात अशावेळी या टिप्स लक्षात ठेवा
Oct 22, 2024, 01:02 PM IST