kitchen recipe

Guava Pickle Recipe: पेरू खाऊन कंटाळलात? बनवा पेरूचे लोणचं, नोट करा रेसिपी

Guava Pickle Recipe:  हिवाळ्यात बाजारात मुबलक प्रमाणात पेरू आले आहेत. या पेरूचे लोणचं कसं बनवायचे याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात. 

 

Jan 22, 2025, 06:08 PM IST

साबुदाण्याची खिचडी कापसासारखी मऊ आणि सुटसुटीत होईल; फक्त 'हा' एक पदार्थ वापरा

Kitchen Tips Sabudana Khichdi Recipe : श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावणात उपसवास करणारे जवपास सर्वच जण  साबुदाण्याची खिचडी खातात. साबुदाण्याची खिचडी असा पदार्थ आहे जो सर्वांनाच आवडतो. मात्र, साबुदाण्याची खिचडी मऊ आणि सुटसुटीत झाली नाहीत खाण्याची सगळी मजाच निघून जाते. अशा वेळेस ही एक सोपी ट्रीक वापरुन पाहा साबुदाण्याची खिचडी कापसासारखी मऊ आणि सुटसुटीत होईल.

Aug 5, 2024, 12:08 AM IST

न चिकटणारे, गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत आणि पौष्टिक लाडू, रेसिपी पहा

Wheat Flour and Jaggery Laddu Recipe: गव्हाच्या पीठाचे पौष्टिक लाडू; झटपट होणारी रेसिपी करून पाहाच! गव्हाच्या पीठाचे लाडू खूप पौष्टिक असतात. या लाडूमुळं दिवसभराची उर्जा मिळते. 

Aug 1, 2024, 12:41 PM IST

गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?

घरच्या घरी गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे? लाडू खायला सर्वांनाच आवडतात. तीळ, खोबरं, बुंदी , शेव, बेसन याव्यतिरिक्त अनेक प्रकारचे लाडू अगदी चवीने खाल्ले जातात. 

Jul 17, 2024, 02:02 PM IST

गव्हाच्या पिठापासून बनवा चटपटीत व पौष्टिक नाश्ता; 5 मिनिटांत रेसिपी तयार

Breakfast Recipes: गव्हाच्या पिठापासून बनवा चटपटीत व पौष्टिक नाश्ता; 5 मिनिटांत रेसिपी तयार. अशावेळी गव्हाच्या पिठापासून बनवा हा पौष्टिक नाश्ता. सकाळी घाई गडबडीत असताना नाश्ताला काय बनवायचे असा प्रश्न पडतो. 

Jul 2, 2024, 02:47 PM IST