मुंबई : विराट कोहली जगातील बेस्ट बॅट्समन्सपैकी एक आहे. क्रिकेटपासून जाहिरात क्षेत्रात सर्वांच्या पसंतीस आहे. २९ वर्षाच्या वयात त्याचे उत्पन्न ३९० कोटी रुपये आहे. कमी वयातील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे.
लग्नानंतर विराट कोहली मुंबईतील आपल्या फ्लॅटमध्ये राहायला लागला. या फ्लॅटची किंमत ३४ कोटी रुपये आहे. याशिवाय विराटचा गुरूग्राम आणि दिल्लीतदेखील घर आहे.