Snack making Ideas : बनवायला सोपा आणि पचनाला त्याहून हलका असा कोणता पदार्थ असेल तर तो म्हणजे वरण भात. काही जण असे आहेत जे दररोज वरण भात खातातच. लहान मुलांना तर आवर्जून वरण भात खायला दिला जातो. वरण भात हा पदार्थ मुख्यतः महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरी जवळपास रोजच होणारा पदार्थ आहे. पण हे (cooking tips ) ही तितकंच खरं आहे,रोज रोज नुसता वरण भात खायला कंटाळा येतो मग अश्या वेळी चवीला म्हणून भाजी कधी पापड (Kitchen Tips) तर कधी लोणच्याचा बेत असतो पण तरीही रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम हटके नवीन आणि 5 मिनिटात होणारी बटाट्याची चकरी.याला बटाट्याचे काप सुद्धा म्हणतात . ही रेसिपी करायला अगदी सोपी आणि झटपट अशी आहे (Cooking Tips & Hacks) त्यामुळे गरमागरम वरण भात ताटात वाढेपर्यंत खमंग असे काप बनून सुद्धा तयार होतील . चला तर मग जाणून घेऊया झटपट बटाट्याचे काप कसे करूया. (how to make batata snack recipe)
यासाठी लागणारं साहित्य पाहूया
कृती
इतकंच काय तर टिफीनलासुद्धा हा उत्तम पर्याय आहे . त्यामुळे लवकरात लवकर काप करून पहा आणिआम्हाला कळवा.