थंड झाल्यानंतरही भजी राहील कुरकुरीत; फक्त वापरा 'ही' ट्रीक
भजी हा त्यातलाच एक आणि सर्वांच्याच आवडीचा पदार्थ.
Jan 29, 2025, 12:26 PM ISTकिचनमधल्या 'या' गोष्टींच्या वापराने होऊ शकतो कॅन्सरचा धोका,आजपासूनच त्या टाळा!
किचनमध्ये असलेल्या या 5 गोष्टींचा वापर केल्यास होऊ शकतो कॅन्सरचा धोका आहे त्यामुळे आजपासूनच त्याचा वापर टाळा.
Jan 25, 2025, 01:08 PM IST
हिवाळ्यात आवर्जून खा शेंगदाणा-गुळाची चिक्की, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या
Jaggery Peanut Chikki Recipe : हिवाळ्यात शेंगदाणा-गुळाची चिक्की आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरते. घरची बाजारासारखी चिक्की कशी बनवायची ते जाणून घेऊयात.
Nov 20, 2024, 12:45 PM ISTकांदा कापताना डोळ्यांत पाणी का येते? जाणून घ्या उत्तर
कांदा ही एकमेव भाजी आहे जी कापल्यावर डोळ्यांना पाणी येते.
Nov 18, 2024, 03:24 PM ISTKitchen Tips: फ्रीजमध्ये ठेवूनही चपात्यांचे पीठ काळपट पडते? या टिप्स लक्षात ठेवा
Chapati Dough Storage Kitchen Tips : फ्रीजमध्ये ठेवूनही कणकेचा गोळा काळा पडतो. अशावेळी काय करायचं हे समजत नाही. तेव्हा तुम्ही या टिप्स वापरु शकता.
Nov 6, 2024, 06:38 PM ISTदिवाळी फराळ तळल्यानंतर तेल उरलंय; 'या' पद्धतीने पुन्हा वापरा तळणीचे तेल
Kitchen Tips In Marathi: तळणीसाठी वापरण्यात आलेल्या तेलाचा पुन्हा वापर कसा करायचा, जाणून घेऊया टिप्स
Nov 6, 2024, 05:47 PM IST
कुंडीत कांदे उगवणे खूपच सोपे! फक्त 'या' स्टेप्स करा फॉलो
तुम्हाला किचन गार्डनिंगची आवड असेल तर घरच्या गार्डनमध्ये तुम्ही कांद्याचे झाड लावू शकता. घरी कांद्याच झाड लावल्यानं तुम्हाला ताजी भाजी खायला मिळेल. ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तुम्ही कांद्याचं झाड लावू शकता. यासाठी मोठी कुंडी किंवा ग्रो बॅग वापरु शकता. माती आणि पाण्यात गोबरचे खत मिश्रित करा. किंवा इको फर्टिलायजरचा वापर करा. ज्या कांद्याचे हिरवे अंकूर बाहेर आले आहेत, असं रोप निवडा. मातीमध्ये कांद्याचं रोप लावल्यानंतर वरुन खत टाकू नका. अन्यथा रोप खराब होईल.
Nov 5, 2024, 03:12 PM ISTडाळ-तांदळ्याच्या डब्यात किडे लागलेत?, किचनमधील 'या' पाच वस्तुंनी 100 % मिळेल रिझल्ट
Kitchen Hacks In Marathi: डाळ आणि तांदळाच्या डब्यात खूप किटक लागतात. अशावेळी काय करायचं जाणून घ्या.
Oct 19, 2024, 10:59 AM ISTगुळाचा चहा बनवताना फाटतो? 99 टक्के लोकं 'ही' चूक करतात
Jaggery Tea Making Tips: गुळाचा चहा बनवताना फाटतो? 99 टक्के लोकं 'ही' चूक करतात. बऱ्याचदा घरी गुळाचा चहा बनवताना तो फाटतो. तेव्हा गुळाचा चहा फाटू नये म्हणून काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
Oct 8, 2024, 05:59 PM ISTप्रेशर कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येतं? मग त्यात टाका 4 थेंब तेल, प्रॉब्लम होईल Solve
Pressure Cooker Hacks : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात प्रेशर कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येऊ नये यासाठी सोपा उपाय सांगण्यात आलेला आहे.
Sep 29, 2024, 06:08 PM ISTस्वयंपाकघरातील 'या' वस्तूंना नसते Expiry Date; माहितीये का एक तरी नाव?
Kitchen Facts : स्वयंपाकघरात अनेकदा काही गोष्टींकडे लक्ष जात नाही आणि मोठ्या उत्साहात आणलेल्या या वस्तू न वापरताच वाया जातात, खराब होतात.
Sep 14, 2024, 02:27 PM ISTचहाची गाळणी काळपट झालीये; या दोन ट्रिक्स वापरुन करा स्वच्छ, 5 मिनिटांत लख्ख चमकेल
How To Clean A Tea Strainer At Home: चहाची गाळणी खूप काळीकुट्ट झालीये, या दोन पद्धती वापरून करा स्वच्छ
Aug 14, 2024, 10:54 AM IST
चहा बनवताना त्यात आले कधी घालावे?
Kitchen Tips: चहा करताना त्यात आले कधी घालावे? भारतीयांची सकाळ ही चहाशिवाय होत नाही. खरं तर भारतात असंख्य चहाप्रेमी आहेत. दिवसभरात ही लोकं कधीही चहा प्यायला एका पायावर तयार असतात. जर हा चहा आले टाकलेला असेल तर मग क्या बात है. पण तुम्हाला माहितीये का चहा बनवताना आले कधी टाकावे?
Aug 13, 2024, 11:41 AM ISTघरात विरजण लावलेलं दही लगेच खराब होते, या टिप्स लक्षात ठेवा
घरात विरजण लावलेलं दही लगेच खराब होते, या टिप्स लक्षात ठेवा
Aug 10, 2024, 03:00 PM ISTमऊ आणि टम्म फुगणारी चपाती बनवायचीये? कणीक मळताना 'या' 2 गोष्टी करा
Kitchen Tips: मऊ आणि टम्म फुगणारी चपाती बनवायचीये? कणीक मळताना 'या' 2 गोष्टी करा. काही लोकांना मऊ आणि चपात्या बनवता येत नाहीत. कणीक योग्य पद्धतीने मळलं तरी चपाती कडक होते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चपात्या मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी कणकेत काय घालावं.
Aug 4, 2024, 09:24 PM IST