Gold Rate In India: गणेशोत्सवाची सुरुवात होताच सोन्याचे भाव गडगडले होते. मात्र आता पुन्हा सोन्याचे भाव वधारले आहेत. गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. आर्थिक स्थिती, भू-राजकीय घटना, मागणी आणि पुरवठा यामुळं सोन्याच्या दरात सातत्याने कमी-जास्त होत आहेत. भारतात सोनं आण चांदी या मौल्यवान धातुला विशेष मागणी आहे. येत्या काही दिवसांतच दिवाळी येणार आहे. त्याआधी दसरादेखील येतोय. त्यामुळं सणा-सुदीच्या काळात भारतीयांकडून सोनं खरेदी केले जाते. सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात सोन्याच्या कस्टम ड्युटीत कपात केली होती. त्यामुळं सोन्याचे भाव गडगडले होते. मात्र, आता पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. आज सोन्याचे दर 44 टक्क्याने वाढले आहे. 24 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम 7,489 हजारांवर पोहोचले आहे. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,865 रुपये प्रति ग्रॅम इतके आहेत.
आज 14 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ झाली आहे.त्यामुळं आज 10 ग्रॅम सोन् 74,890 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं आज 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 68,650 रुपयांवर स्थिर झाली आहे. 18 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 330 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोनं प्रतितोळा 56,170 रुपयांवर स्थिरावले आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 68,650 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 74,890 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 56,170 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,865 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 489 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 617 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 54, 920 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 59, 912 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 44, 936 रुपये
22 कॅरेट- 68,650 रुपये
24 कॅरेट- 74, 890 रुपये
18 कॅरेट- 56, 170 रुपये