खरंच प्रेग्नेंट आहे सोनम कपूर? एका फोटोमुळे सत्य समोर

सोनम कपूरचा तो फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल 

Updated: Sep 1, 2021, 07:57 AM IST
खरंच प्रेग्नेंट आहे सोनम कपूर? एका फोटोमुळे सत्य समोर  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नेंट आहे का? अशी चर्चा रंगत आहे. अशात सोनमचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याआधी देखील सोनम प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली होती. तेव्हा तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून या चर्चांना पूर्णविराम दिला. मझ्या मासिक पाळीचा पहिला दिवस आहे. असं सांगत तिने गरोदर नसल्याचं स्पष्ट केलं. 

त्यानंतर आता व्हायरल होत असलेल्या मुळे सोनम प्रेग्नेंट नसल्यांचं समोर येत आहे. तर सोनमच्या या फोटोवर चाहत्यांच्या एकापेक्षा एक कमेन्ट येत आहेत. एका युझरने लिहीलं आहे की, 'नेहमी प्रमाणे हॉट', तर दुसऱ्याने लिहिलं की, सोनम प्रेग्नेंट नाही. सांगायचं झालं तर सोनम कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. चाहत्याच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनम आपल्या पतीसोबत गेल्या एक वर्षापासून लंडनमध्ये राहत होती,  नुकतीच  ती बहीण रिया कपूरच्या लग्नासाठी मुंबईला पोहोचली होती. 14 ऑगस्टला तिच्या बहीणीच्या लग्नात  पती आनंद आहुजासोबत उपस्थित होती.