Sankashti Chaturthi Upay: संकष्टी चतुर्थीला करा 'हे' उपाय, तुम्हालाही मिळतील गणपती बाप्पाचे आशीर्वाद!
Sankashti Chaturthi, 9 February : संकष्टी चतुर्थी आज म्हणजे 9 फेब्रुवारीला आहे. आजच्या दिवशी करा हे उपाय, तुम्हाला गणपती बाप्पा पावेल अन् तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
Feb 9, 2023, 11:24 AM IST
Surya Shani Yuti 2023 : सूर्य आणि शनिची युती! दोन शक्तिशाली ग्रहांमुळे 3 राशी होणार मालामाल
Surya Gochar 2023 : आपल्या आयुष्यात 9 ग्रहांचा खूप परिणाम होतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. तेव्हा काही राशींसाठी तो शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरतो. ग्रहांचा राजा सूर्य लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
Feb 3, 2023, 06:32 AM ISTHoroscope 1 February 2023 : 'या' राशींच्या लोकांनी आज चुकूनही करु नये ही कामं, जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Rashifal Today 01 Feb : आज बुधवार 1 फेब्रुवारी 2023...आज देशाचं अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. कसा जाईल तुमचा आजचा दिवस कसा राहिल ते जाणून घेऊयात.
Feb 1, 2023, 07:25 AM ISTGuru Gochar 2023 : होळीनंतर 'या' राशींची संपत्ती वाढेल, वर्षभर प्रत्येक क्षेत्रात मिळणार भरभरून यश
Jupiter Transit 2023 : हे वर्ष अनेक राशींसाठी प्रगती आणि आर्थिक भरभराहट घेऊन आलं आहे. या वर्षाला सुरुवात होताच अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन सुरु झाल्यामुळे अनेक राशींवर या चांगला परिणाम दिसून येणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 31, 2023, 11:38 AM ISTShani Guru Gochar 2023 : 'या' 3 राशींमध्ये तयार होणार अखंड साम्राज्य योग! नशीब रातोरात होणार बदल
Saturn and Jupiter Transit 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार शनिचं संक्रमण झालं आहे. आता गुरुचं संक्रमण होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचे काही शुभ आणि काही लोकांना अशुभ परिणाम भोगावे लागतात. गुरुचं संक्रमण हे 3 राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ योग घेऊन आला आहे.
Jan 27, 2023, 02:30 PM ISTShani 2023: शनि कुंभ राशीत जाताच 28 दिवस तेज होणार कमी, या राशींची 9 मार्चपर्यंत चांदी
Shani Asta 2023: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं विशेष महत्त्व आहे. न्यायाची भूमिका बजावत असल्याने चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. कारण शनिदेव आपल्या कर्मानुसार फळ देतात. पण शनिदेवांच्या चौकटीत तुमचं कर्म असेल तर शनिदेव जीवन सुखाने भरतात.
Jan 10, 2023, 12:40 PM ISTHoroscope Today : 'या' राशीच्या लोकांचा आजचा दिवस भाग्याचा, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती
Horoscope Today, 23 December : आजचे राशीभविष्य, शुक्रवार 23 डिसेंबर 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Dec 23, 2022, 07:54 AM ISTनववर्ष 2023 मध्ये शनि-सूर्य एकाच राशीत येणार, युतीच्या या राशींवर होईल परिणाम
Sun Saturn Transit 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरलेला आहे. कमी अधिक कालावधीमुळे कधी कधी एकाच राशीत दोनपेक्षा अधिक ग्रह येतात. नववर्ष 2023 मध्ये अशीच काहीशी युती पाहायला मिळणार आहे. सूर्य आणि शनिदेव एकाच राशीत एकत्र येणार आहेत.
Dec 16, 2022, 05:47 PM ISTAstrology: नवऱ्याच्या हृदयावर राज्य करतात 'या' राशीच्या मुली; यांच्याशी लग्न करून पती होतात धनवान
या मुली खूप उच्च पदावर पोहचतात. त्याचसोबत नवऱ्यासाठी त्याच्या करिअर साठी खूप लकी असतात असं म्हटलं जात. अश्या राशीच्या मुलींसोबत लग्न केलं तर तुम्हाला खूप लवकर यश प्राप्त होईल असं म्हणतात.
Dec 2, 2022, 11:43 AM ISTHoroscope Today 1 December : 'या' राशीच्या व्यक्तींचा आज बॉससोबत वाद होण्याची शक्यता, तर 'या' लोकांच्या मनाच्या इच्छा पूर्ण होणार
Horoscope 1 December : आज 01 डिसेंबर 2022, गुरुवार... कसा जाईल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या.
Dec 1, 2022, 07:28 AM ISTBudh Gochar: 31 डिसेंबरपासून 'या' राशींसाठी सुरु होणार वाईट दिवस!
काही राशीच्या व्यक्तींचा काळ प्रतिकूल असू शकतो. कोणत्या राशींचा प्रभाव पडू शकतो हे पाहूया
Nov 25, 2022, 10:50 PM ISTLove Marriage करण्यासाठी 'या' राशींच्या व्यक्ती असतात सर्वात पुढे!
हे लोक केवळ आपल्या जोडीदारावरच जीव लावतात. इतकंच नाही तर त्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी, त्याला आनंदी ठेवण्यासाठी ते कोणतीही मजल गाठू शकतात.
Nov 24, 2022, 11:13 PM ISTBudh Gochar: 13 दिवसानंतर बुध ग्रह करणार गोचर, या राशींना होणार लाभ
Budh Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक गोचर कालावधी असतो. गोचर कुंडली (Gochar Kundali) ही सर्वसमावेश असते. त्यामुळे वैयक्तिक कुंडलीत ग्रहाचं असलेलं स्थान आणि गोचर यानुसार फळ मिळत असतं. ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रहांचा स्वत:चा असा स्वभाव आहे. त्या त्या स्वभावानुसार ग्रह आपल्या जातकांना फळ देतो.
Nov 20, 2022, 05:08 PM ISTHoroscope 15 November 2022 : 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार जोडीदाराची उत्तम साथ
कोणती आहे तुमची रास; जोडीदाराची मिळेल उत्तम साथ
Nov 15, 2022, 07:13 AM IST
Venus Transit: शुक्र ग्रहाचा वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' 3 राशींची होणार भरभराट
वैदिक ज्योतिष शास्त्राप्रमाणे, ज्यावेळी एखादा ग्रह त्याची राशी बदलतो त्यावेळी अशुभ योग तयार होतात.
Nov 13, 2022, 11:06 PM IST