VIDEO : सोनाक्षी-झहीरच्या रुमसमोर आला सिंह! डरकाळी ऐकून सगळेच घाबरले
Sonakshi Sinha- Zaheer Iqbal Video With Lion : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या रुमसमोर येऊन थांबला सिंह, डरकाळी ऐकताच घाबरली सोनाक्षी...
Dec 30, 2024, 07:03 PM ISTवर्षभराच्या आतच सोनाक्षीला का घ्यावा वाटला नवऱ्याचा जीव
लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा आणि पती झहीर इक्बाल सतत सुट्टीवर जाताना दिसत आहेत.
Dec 22, 2024, 08:07 PM ISTसमुद्रकिनारी सोनाक्षीच्या पतीसोबत रोमँटिक पोज, फोटो चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न केलं आहे.
Dec 20, 2024, 07:34 PM IST'तुला दीर्घायुष्य लाभो...', करवा चौथसाठी सोनाक्षीचा खास लूक, सिंदूर आणि मंगळसूत्राने वेधलं लक्ष
करवा चौथ सण बॉलिवूड सेलिब्रिटी देखील मोठ्या थाटामाटात साजरा करतात. दरम्यान सोनाक्षी सिन्हाने तिचा करवा चौथचा लूक शेअर केला आहे.
Oct 20, 2024, 01:20 PM ISTझहीरमुळेच सोनाक्षी विकतीये मुंबईतील घर, खरं कारण आलं समोर, मित्र म्हणाला 'त्याच्या घरच्यांचा...'
झहीर इक्बालसह (Zaheer Iqbal) लग्न झाल्यानंतर दोन महिन्यातच सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) मुंबईतील आलिशान घर विकायला काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान सोनाक्षीच्या या निर्णयामागील खरं कारण समोर आलं आहे.
Aug 23, 2024, 05:06 PM IST
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नानंतर 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा? वाचा सविस्तर
Aug 13, 2024, 08:24 PM IST'लग्न बेकायदेशीर आणि असंवैधानिक...', सोनाक्षीनं दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानंतर 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा संयम सुटला
Shatrughan Sinha on Sonakshi Zaheer Wedding : सोनाक्षी सिन्हा हिने मुस्लिम अभिनेता जहीर इक्बालशी लग्न करणार ही बातमी आल्यानंतर वडील शत्रुघ्न सिन्हासह भाऊ लव - कुश नाराज असल्याच बोल जातंय. अशातच लग्नाच्या 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा संयम सुटला असून त्यांनी मोठं विधान केलंय.
Aug 13, 2024, 03:10 PM ISTसोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? पती तिला सांभाळून नेत असतानाचा VIDEO पाहताच नेटकऱ्यांना पडले अनेक प्रश्न
Sonakshi Sinha Pregnant : सोनाक्षी सिन्हा आणि पती झहीर इक्बालचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना पडला प्रश्न
Jul 22, 2024, 11:58 AM IST'हे बघ मी तुझ्या आईला...', सोनाक्षीने लग्नाचा उल्लेख करताच अशी होती शत्रुघ्न सिन्हांची प्रतिक्रिया, 'मी त्यांना झहीर...'
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) विवाहबंधनात अडकल्यानंतर सगळीकडेच त्यांची चर्चा रंगली होती. धर्माच्या भिंती ओलांडून झालेल्या या विवाहसोहळ्याचं काहींनी कौतुक केलं तर काहींनी विरोध केला.
Jul 19, 2024, 08:41 PM IST
तुमच्या मुलीशी लग्न करायचंय असं झहीरने शत्रघ्न सिन्हांना सांगितलं तेव्हा काय झालं? सोनाक्षीचा पती म्हणतो, 'मी घाबरलो...'
Zaheer Iqbal talked about Shatrughan Sinha : झहीर इक्बालनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हाशी लग्नाविषयी बोलण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली त्याचा खुलासा केला आहे.
Jul 19, 2024, 02:57 PM IST'माझ्यासोबत विश्वासघात झाला'; सोनाक्षीसोबत लग्न केल्यानंतर झहीर इक्बालला होतोय पश्चाताप! अभिनेत्याची कमेंट चर्चेत
Sonakshi Sinha and Zaheer Iqbal : सोनाक्षी सिन्हाच्या व्हिडीओवर इहीर इक्बालची विश्वासघात झाल्याची कमेंट...
Jul 18, 2024, 09:29 AM ISTमुस्लीम जावई अन् लग्नाला मुलाची गैरहजेरी; शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, 'कुटुंबात मतभेद...'
Shatrughan Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाला दोन आठवडे होणार आहे. पण अजूनही हे लग्न कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत आहे. लग्नावरुन टीका होत असताना खुद्द शत्रुघ्न सिन्ह यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jul 8, 2024, 04:24 PM ISTसोनाक्षी सिन्हा लग्नानंतर एका महिन्यातच प्रेग्नंट? अखेर सोडलं मौन, म्हणाली, 'आम्ही रुग्णालयात....'
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) गेल्याच महिन्यात विवाहबंधनात अडकले आहेत. दरम्यान लग्नानंतर एकाच महिन्यात सोनाक्षी सिन्हा गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या आहेत.
Jul 6, 2024, 12:24 PM IST
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल, सोनाक्षीच्या लग्नात 5 दिवस आधी लावली होती हजेरी
Shatrughan Sinha Admitted To The Hospital : शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल... लेकीच्या लग्नाच्या 5 दिवसानंतर...
Jun 29, 2024, 12:47 PM ISTसोनाक्षी- झहीरचे लग्न होताच 'या' राज्यात विरोधाची लाट; पोस्टर लावत दिला थेट इशारा
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding: सोनाक्षी सिन्हा हिचे लग्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. अखेर काल त्यांचे लग्न पार पडले आहे.
Jun 24, 2024, 02:23 PM IST