'लग्न बेकायदेशीर आणि असंवैधानिक...', सोनाक्षीनं दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानंतर 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा संयम सुटला
Shatrughan Sinha on Sonakshi Zaheer Wedding : सोनाक्षी सिन्हा हिने मुस्लिम अभिनेता जहीर इक्बालशी लग्न करणार ही बातमी आल्यानंतर वडील शत्रुघ्न सिन्हासह भाऊ लव - कुश नाराज असल्याच बोल जातंय. अशातच लग्नाच्या 51 दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा यांचा संयम सुटला असून त्यांनी मोठं विधान केलंय.
1/7

7 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 23 जून सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने लग्न केलंय. पण या लग्नाबद्दल अनेक बातम्या समोर आल्या होत्या. पहिलं कारण होतं हिंदू मुस्लीम लग्न. तर दुसरं या लग्नाची बातमी सर्वात पहिले समोर आल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीने काही सांगितलं नाही, अशा मथळ्याचा बातम्या. त्यात भर म्हणजे लग्नाला भाऊ लव - कुश यांची अनुपस्थिती. अशात लग्नाच्या 51 दिवसांनंतर शत्रुघ्न सिन्हा यांचा संयम सुटला असून या प्रकरणावर मौन सोडलंय.
2/7

3/7

4/7

आपल्या मुलीच्या निवडीबद्दल अभिमान आणि आनंद व्यक्त करतानाते पुढे म्हणाले की, 'मी माझ्या मुलीच्या पाठीशी उभा राहणार नाही तर कोण उभे राहणार, मी आणि माझी पत्नी पूनम सिन्हा तिच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र उभे राहिलो होतो. तो खूप आनंदाचा क्षण होता. आपल्या मुलांच्या समाधानावर आपले प्राथमिक लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.'
5/7

6/7
