yuvraj singh

युवराज सिंग दुसऱ्यांदा झाला बाबा, इन्टाग्राम पोस्ट करत दिली गुड न्यूज; नावही ठरलं!

Yuvraj Singh Hazel Keech baby girl : आम्ही आमच्या लहान राजकुमारीचे स्वागत झालंय, असं युवराज सिंगने इन्टाग्राम पोस्ट करत म्हटलं आहे.

Aug 25, 2023, 07:10 PM IST

World Cup मधील धोनीच्या 'त्या' षटकारावर गंभीरचं मोठं विधान; व्यक्त केला सगळा राग

फक्त एक खेळाडू स्पर्धा जिंकवू शकत नाही. असं असतं तर भारताने आतापर्यंतचे सगळे वर्ल्डकप जिंकले असते असं गंभीरने म्हटलं आहे. 

 

Aug 24, 2023, 07:38 PM IST

दोन चेहऱ्याची लोक! वीरेंद्र सेहवागचा निशाणा कोणावर? युवराज सिंह म्हणतो 'गेल्या 20 वर्षात आपण...'

Yuvraj Singh On Virender Sehwag Post: सेहवागने या पोस्टद्वारे कोणावर निशाणा साधला आहे हे स्पष्ट झाले नसले तरी सोशल मीडियावर याबाबत बराच काळ वाद सुरू आहे.

Aug 23, 2023, 04:17 PM IST

Ghoomer : वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंह आणि 'घूमर' सिनेमाचं कनेक्शन माहितीये का?

Yuvraj Singh Helped Saiyami Kher: सैयामी खेरने जेव्हा घूमर सिनेमाची स्क्रिप्टवर वाचली, तेव्हा तिला तिच्या व्यक्तिरेखेची खोली लगेच जाणवली. अभियन करणं किती कठीण जाणार आहे, याची तिला पूर्ण कल्पना होती. 

Aug 19, 2023, 06:17 PM IST

सचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!

Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.

Aug 13, 2023, 12:24 AM IST

World Cup 2023: नंबर 4 वर कोण खेळणार? केएल की सूर्या? वर्ल्ड कप चॅम्पियन Yuvraj Singh म्हणतो...

ICC ODI World Cup 2023: रोहित शर्माने (Rohit Sharma) वर्ल्ड कपमध्ये 4 ते 5 शतक ठोकले. आत्ताही त्याचा फॉर्म चांगला नाहीये, पण मला विश्वास आहे की, तो वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करेल, असं युवराज सिंह (Yuvraj Singh) म्हणाले आहेत.

 

Aug 12, 2023, 04:18 PM IST

ICC World Cup 2023: वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला आठवला युवराज सिंग; चेहरा पाडत म्हणतो...

ICC World Cup 2023: युवराजनंतर (Yuvraj Singh) तसा सक्षम आणि तगडा खेळाडू मिळाला नाही. खेळाडूंना दुखापत होऊनही वनडेमध्ये नंबर-4 चा पर्याय शोधणं आमच्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे', असं रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला आहे.

Aug 10, 2023, 08:13 PM IST

'MS Dhoni चांगला कॅप्टन होता, पण...',Yuvraj Singh ने दाखवला टीम इंडियाला आरसा!

Yuvraj Singh, World Cup 2023: रोहित शर्मा (Rohit Sharma) दडपणाखाली खूप समजूतदार कॅप्टन आहे. तुम्हाला अनुभवी कर्णधाराला एक चांगला संघ देण्याची गरज आहे, असं युवराज सिंग म्हणतो.

Aug 8, 2023, 06:18 PM IST

तेरी मेरी यारी...! टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?

Best Friend Duo in Cricket Indian History:  टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?

Aug 5, 2023, 07:38 PM IST

Stuart Broad Retirement: ज्या ब्रॉडीला धुतलं, त्याच स्टुअर्ट ब्रॉडसाठी Yuvraj Singh ची खास पोस्ट!

Stuart Broad vs Yuvraj Singh: अशातच आता स्टुअर्ट ब्रॉड निवृत्त होत असल्याचं कळताच युवीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित ब्रॉडीला शुभेच्छा दिल्या आहेत.

Jul 30, 2023, 07:38 PM IST

निवृत्तीनंतर Stuart Broad ला आठवले Yuvraj Singh चे सहा सिक्स; म्हणतो, 'आजही तो दिवस माझ्यासाठी...'

England bowler Stuart Broad announces retirement: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या तिसऱ्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने निवृत्ती जाहीर केली. त्यावेळी ब्रॉड भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यावेळी त्याने युवराज सिंह (Yuvraj Singh) याच्या सहा सिक्सची देखील आठवण काढली. 

Jul 30, 2023, 04:07 PM IST

क्रिकेटर युवराज सिंहच्या आईला धमकी; '40 लाख द्या नाहीतर...'

Yuvraj Singh Mother Threatened: टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर युवराज सिंह याच्या आईला धमकी (Extortion Case) देण्यात आल्याची धक्कादायक समोर आली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे 40 लाख रुपये देखील मागण्यात आल्याचं समोर आलंय.

Jul 25, 2023, 11:55 PM IST

ICC ODI World Cup 2023 : ' म्हणून टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही', खळबळजनक भविष्यवाणी करत युवराज सिंग ने ठेवलं वर्मावर बोट!

Yuvraj Singh on Team India: टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर आणि 2011 चा वर्ल्ड कप विजेता युवराज सिंह याने मोठं वक्तव्य केलंय.

Jul 11, 2023, 08:36 PM IST

2011 World Cup Final: "महेंद्रसिंग धोनीने IPL खेळतानाच नेटमध्ये मला...," तब्बल 12 वर्षांनी मुरलीधरनचा मोठा खुलासा

World Cup 2011: आगामी एकदिवसीय वर्ल्डकपच्या (World Cup 2023) वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी कोणता संघ जेतेपद जिंकणार याकडे लक्ष लागलं आहे. भारतात वर्ल्डकप होत असल्याने भारतीय संघ पुन्हा एकदा 2011 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. यादरम्यान मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) महेंद्रसिंह धोनीसंबंधी (Mahendra Singh Dhoni) एक खुलासा केला आहे. 

 

Jun 30, 2023, 11:07 AM IST

टीम इंडियाला मिळाला युवराजसारखा खेळाडू; घरच्या मैदानावर जिंकवून देणार World Cup

krishnamachari srikkanth On Ravindra Jadeja: माजी क्रिकेटर आणि 1983 च्या विश्वचषक संघाचा भाग असलेल्या कृष्णाचारी श्रीकांत यांनी रवींद्र जडेजाबद्दल बोलताना मोठी भविष्यवाणी केली आहे. श्रीकांत म्हणाले जे काम युवराज सिंहने 2011च्या विश्वचषकात केलं होतं ते काम आत्ता रवींद्र जडेजा करेल, असं म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केलाय.

Jun 28, 2023, 10:37 PM IST