yuvraj singh

ODI World Cup: "2011 मध्ये गंभीर, युवराज होते, पण यावेळी....," रवी शास्त्रींनी दाखवून दिली भारतीय संघातील मोठी त्रुटी

ODI World Cup: भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या  (West Indies) दौऱ्यावर जाणार असतानाच माजी क्रिकेटर आणि समालोचक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी फलंदाजीतील त्रुटींवर विधान केलं आहे. त्यांनी भारतीय संघाची 2011 मधील वर्ल्डकप विजेत्या संघाशी तुलना केली आहे. 

 

Jun 27, 2023, 06:28 PM IST

ICC World Cup 2023: आता वर्ल्ड कप विसरा! 'या' देशाला मिळाला युवराजसारखा घातक ऑलराऊंडर

Sikandar Raza, Zimbabwe: विश्वचषक पात्रता फेरीत झिम्बाब्वेने आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले आहेत. जिथे संघ एकही सामना हरला नाही. 

Jun 26, 2023, 11:55 PM IST

MS Dhoni: फायनलमध्ये युवराजच्या आधी बॅटिंगला का आला? धोनीचा 'तो' Video व्हायरल!

World Cup Final 2011: गंभीरच्या आरोपानंतर धोनीवर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत होती. अशातच धोनी (Mahendra Singh Dhoni) फॅन्सने धोनीचा एक जुना व्हिडिओ (Viral Video) तुफान शेअर करण्यास सुरूवात केली आहे. 

Jun 18, 2023, 11:46 PM IST

Gautam Gambhir: 'युवराज सिंहचं नाव का घेत नाही? एका व्यक्तीला...', गौतम गंभीरने चांगलंच सुनावलं!

ODI World Cup 2011: हे सगळं आता मार्केटिंग किंवा पीआरसाठी चाललंय, असं म्हणत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यावेळी गौतम गंभीरने धोनीला (MS Dhoni) टोला लगावत युवराज सिंहचं (Yuvraj Singh) कौतूक केलंय.

Jun 12, 2023, 05:26 PM IST

GT vs SRH: गुजरात टायटन्सने बदलला जर्सीचा रंग; कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!

Why are GT wearing a Lavender Jersey: आजच्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) एका वेगळ्याच जर्सीमध्ये खेळताना दिसतेय. लव्हेंडर कलरच्या (lavender jersey) जर्सीमध्ये गुजरातचा संघ मैदानात उतरलाय. त्याचं नेमकं कारण काय? जाणून घेऊया..

May 15, 2023, 07:54 PM IST

IPL 2023 : युवराज सिंहचा 'तो' रेकॉर्ड आजही अबाधित, 'हे' पाच युवा भारतीय खेळाडू करु शकतात ब्रेक

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक (Fastest Fifty) नोंदवलं. पण टी20 क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक नोंदवण्याचा विक्रम आजही अबाधित आहे. भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावावर हा विक्रम आहे. पण भारताच्या पाच युवा खेळाडूंमध्ये हा विक्रम मोडण्याची ताकद आहे. 

May 12, 2023, 10:34 PM IST

NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं. 

Apr 1, 2023, 08:59 AM IST

Yuvraj Singh On Suryakumar Yadav :"अपना सूर्या फिर चमकेगा…", खचलेल्या 'सूर्या'च्या बचावासाठी सिक्सर सिंग मैदानात!

आगामी विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सर्वोत्तम खेळाडू आहे. जर त्याला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup 2023) संधी मिळाली तर तो महत्त्वपूर्ण योगदान देईल, असं युवराज (Yuvraj Singh) म्हणाला आहे.

Mar 27, 2023, 11:17 PM IST

Yuvraj Singh Meet Rishabh Pant: सिक्सर किंग पंतच्या भेटीला; कॅन्सर फायटर युवीने दिला 'तो' मोलाचा सल्ला!

Rishabh Pant latest Photo: हरभजन असो वा विराट... युवराजने कधी आपल्या मित्रांचा हात सोडला नाही. अशातच आता युवराज सिंह (Yuvraj Singh) याने ऋषभ पंतची (Rishabh Pant) भेट घेतली. 

Mar 16, 2023, 11:27 PM IST

IPL 2023: प्रवीण कुमार ते युवराज सिंह; IPLच्या इतिहासात सर्वात लांब Six मारणारे भारतीय खेळाडू!

IPL2023: IPLच्या इतिहासात सर्वात लांब सिक्स मारणारे भारतीय खेळाडू पाहूया...

Mar 15, 2023, 07:27 PM IST

सचिन, अनिल आणि युवराजची गोव्यात 'दिल चाहता है' धमाल, सांगा यातलं आकाश, समीर आणि सीड कोण?

भारतीय क्रिकेटमध्ये 2000 ते 2010 दरम्यानचा काळ कसोटीतला सुवर्णकाळ मानला जात होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ असे दिग्गज खेळाडू भारतीय टीममध्ये होते. विशेष म्हणजे यांची मैत्री क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही कायम आहे.

 

Mar 6, 2023, 01:56 PM IST

Yuvraj Singh झाला बेघर; आईनंच धक्के मारून काढलं घराबाहेर; VIDEO व्हायरल

या व्हिडीओमध्ये शबनम युवराज आणि झोरावर या दोघांनाही धक्के मारून बाहेर काढताना दिसतेय. युवराजने टीम इंडियाच्या 2007 टी-20 वर्ल्डकप आणि 2011 च्या वनडे वर्ल्डकपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Feb 22, 2023, 04:54 PM IST

Yuvraj Singh: वनडे क्रिकेट संपतंय का? मैदानावरून युवराज सिंहने व्यक्त केली चिंता!

Yuvraj Singh Tweet: पहिल्या सामन्यात शुभमनने शतक (Century) साजरं केल्यानंतर युवराजने युवा शुभमनचं तोंडभरून कौतूक केलं. त्यावेळी युवराजने एक सवाल उपस्थित केला. युवराजच्या प्रश्नाने अनेकांना विचार करायला भाग पाडलंय.

Jan 16, 2023, 01:12 AM IST

indian cricketer Zaheer Khan: झहीर खानचे बेडरूम फोटो समोर...युवराजने दिली अशी रिऍक्शन...

झहीरने शेअर केलेल्या फोटोत तो सागरिकासोबत बेडरुममध्ये झोपलेला आहे. या दोघांसोबत त्यांच्या पाळीव कुत्राही आहे.

Jan 1, 2023, 12:10 PM IST

Yuvraj Singh's Birthday: 'जसं तू माझ्यावर...', युवराजला शुभेच्छा देताना सेहवाग काय बोलून गेला!

Virender Sehwag Instragram On Yuvraj Singh's Birthday: ना इंग्लंड ना ऑस्ट्रेलिया, पठ्ठ्यानी कोणालाच सोडलं नाही. युवराजच्या कामगिरीसमोर सहा सिक्स ते किरकोळ... मात्र, सेहवागच्या शुभेच्छांची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Dec 12, 2022, 07:54 PM IST