yavatmal sexual harrasment case

यवतमाळ विनयभंग प्रकरण, पोलिसांचा हवेत गोळीबार

यवतमाळ पब्लिक स्कूलमधल्या अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पालकांचा संताप वाढतच चालला आहे. जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांच्या घरासमोर पुन्हा संतप्त पालकांचा जमाव जमला. 

Jul 3, 2016, 02:07 PM IST