yami gautam

PHOTO : टीव्हीवर पदार्पण, पहिलाच चित्रपट सुपरहिट; मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न करणारी या अभिनेत्रीला व्हायचं होतं IAS

Entertainment : फोटोमधील चिमुकली आज एक प्रसिद्ध अभिनेत्री असून एका मुलाची आई आहे. टीव्हीवरील त्या क्रीमच्या जाहिरातीनंतर तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. तुम्ही ओळखला का या अभिनेत्रीला?

Nov 27, 2024, 07:19 PM IST

Yami Gautam Baby : यामी गौतमी आणि आदित्य धरच्या मुलाचं अनोखं नाव; वेदांमधून निवडलं 'हे' नाव

Yami Gautami Baby : यामी गौतमीने दिला गोंडस मुलाला जन्म, नाव अतिशय खास 

May 20, 2024, 12:52 PM IST

Yami Gautam आणि आदित्य धरच्या घरी राजकुमारचे आगमन; मुलाचं नाव सांगते म्हणाले...

Yami Gautam Gave Birth to Baby Boy : यामी गौतम आणि आदित्य धरच्या घरी राजकुमाराचे आगमन, मुलाला दिलं 'हे' खास नाव

May 20, 2024, 11:46 AM IST

‘आर्टिकल 370’ पाहिल्यानंतर शरद पोंक्षेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'कॉंग्रेसने काय वाटोळं केलं ते...'

त्यांनी यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेला ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यासोबतच त्यांनी हा चित्रपट कसा वाटला याबद्दलही सांगितले आहे. 

Apr 21, 2024, 06:16 PM IST

यामी गौतमचा बहुचर्चित ‘आर्टिकल 370’ 'या' तारखेला होणार ओटीटीवर प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार चित्रपट?

 जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली हे या चित्रपटात दाखवण्यात आले होते.

Apr 18, 2024, 09:29 PM IST

PHOTO : टेलिव्हिजन ते रुपेरी पडदा... दिग्दर्शकाशी गुपचूप लग्नगाठ बांधणाऱ्या 'या' अभिनेत्रीनं घेतलेला बॉलिवूड सोडण्याचा निर्णय?

Yami Gautam Birthday : टेलिव्हिजन मालिकेतून पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. बॉलिवूड गाजवणारी या अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकाशी गुपचूप लग्न केलं. बॉलिवडूमध्ये दम बसल्यानंतरही ही अभिनेत्री सिनेसृष्टीला रामराम ठोकणार होती.

Nov 28, 2023, 10:00 AM IST

OMG 2 चित्रपटात अक्षयनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन? पाहून प्रेक्षकही हैराण

Akshay Kumar OMG 2 and Gadar 2: अक्षय कुमारनं असं का केलं... चक्क स्वत: च्या चित्रपटात अक्षय कुमारनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन... 

Aug 15, 2023, 11:33 AM IST

अक्षय कुमारवर थुंकणाऱ्याला, चपलांची माळ घालणाऱ्याला 10 लाख बक्षीस देणार; UP मधून घोषणा

OMG 2 Boycott Demand Against Akshay Kumar: 'ओ माय गॉड' चित्रपटाचा पाहिला भाग 2012 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारने भगवान श्री कृष्णाची भूमिका साकारली होती. मात्र आता अक्षयने भगवान शंकराची भूमिका साकारलेला याच चित्रपटाचा दुसरा भाग वादात अडकला आहे.

Aug 11, 2023, 12:44 PM IST

Oh My God 2 ची स्टोरी सोशल मीडियावर लीक;  'या' गंभीर विषयावर चित्रपटाची कथा

Oh My God 2 : 'ओह माय गॉड' हा चित्रपट आता लवकरच 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नक्की हा चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 

Jul 13, 2023, 09:12 PM IST

Yami Gautam Birthday: भयानक आजाराशी झुंजतेय यामी गौतम; ज्यावर कोणताच उपाय नाही

Yami Gautam नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या आजाराविषयी खुलासा केला होता. दरम्यान, आज यामीचा 34 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या या आजाराविषयी जाणून घेऊया...

Nov 28, 2022, 10:32 AM IST

घराणेशाहीवर यामी गौतमचं मोठं वक्तव्य, म्हणाली 'इंडस्ट्री बदलतेय'!

बॉलिवूडमध्ये वेळोवेळी घराणेशाहीची चर्चा होत असते.

Oct 20, 2022, 08:07 PM IST

लेकिच्या वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमार भावूक; त्याचे Emotional शब्द जिंकतायेत मन

अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Sep 26, 2022, 10:57 AM IST

गडगंज श्रीमंती असूनही यामी गौतमच्या हाती निराशा; उपायच नाही अशा आजारानं ग्रासलं...

सध्याच्या घडीला यामी ज्या वळणावर आहे, ते वळण पाहता तिथं तिला कशाचीही कमी नाही. पण, ते म्हणतात ना दिसतं तसं नसतं... 

Sep 26, 2022, 09:23 AM IST

'ही' अभिनेत्री झाली 'Oops' मूमेंटची शिकार! Video व्हायरल

पुन्हा नावाजलेल्या अभिनेत्रीचा 'Oops' मूमेंट पुन्हा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Aug 28, 2022, 10:20 AM IST

'6-7 वर्षांपूर्वी माझ्यासाठी हे सोपं नव्हतं' यामी गौतमकडून बॉलिवूडबाबत मोठा गौप्यस्फोट

 बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.

May 27, 2022, 10:12 PM IST