तालिबान्यांमुळे अफगाणिस्तानची परिस्थितीच नाही तर; येथील बाजार, लोकांच्या गरजा ही बदलल्या...
तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर केवळ तेथील परिस्थितीच बदलली नाही, तर तेथील बाजारपेठांमध्ये उपलब्ध वस्तूंपासून दुकानातील वस्तू देखील बदलल्या आहेत.
Sep 3, 2021, 06:44 PM ISTViral : पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून 32 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर... नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोल
अलीकडच्या काळात, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे,
Aug 31, 2021, 03:24 PM ISTविचित्र काम करून महिला कमावते लाखो रुपये, स्वतःला म्हणते 'Farting Queen'
ती यासाठी परमेसन चीज खाते, जे तिच्या फार्ट्सला 'सल्फरी' बनवते.
Aug 30, 2021, 07:08 PM ISTAfghanistan crisis: Kabul एअरपोर्टवर Italy च्या विमानावर फायरिंग
काबुलवर तालिबानचा ताबा, पण काबुल एअरपोर्ट अजूनही अमेरिकन सैन्याच्या हातात
Aug 26, 2021, 07:36 PM ISTAfghanistan Crisis : अफगाणिस्तानमध्ये 12 सदस्यांची परिषद चालवणार सरकार, या नावांवर सहमती
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपले सरकार स्थापन करण्याबाबत एक मोठे निवेदन जारी केले होते.
Aug 26, 2021, 08:20 AM ISTमाजी British Soldierने घातला सलवार-कमीज आणि स्कार्फ....तालिबान्यांना असा दिला चकमा
कॉमरला उच्च अधिकाऱ्यांनी काही काळ अफगाणिस्तानात राहण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्याने...
Aug 25, 2021, 12:39 PM ISTअफगाणिस्तानातील ‘बच्चा बाजी’ परंपरा काय आहे? ज्यामध्ये लहान मुलं करतात घृणास्पद काम
बरीच मुलंह या अशा लोकांच्या तावडीतून बाहेर आली आहेत आणि त्यांनी त्यांच्या वेदना सांगितल्या आहेत.
Aug 24, 2021, 10:16 AM ISTVideo | Special report | Afghanistan | पंजशीरच्या योद्ध्यांपुढे तालिबान्यांची पळापळ
Special report | Panjshir vs Taliban
Aug 23, 2021, 06:30 PM ISTअफगाणिस्तानाची स्वातंत्र्याकडे वाटचाल? 3 जिल्हे तालिबान्यांच्या ताब्यातून मुक्त
तालिबान्यांनी कंधार, हेरात सारख्या प्रमुख शहरांवर ताबा मिळवला आहे आणि तालिबानचा झेंडा फडकवला आहे.
Aug 23, 2021, 03:35 PM ISTAfghanistan ताब्यात आल्यानंतर Talibanचं भारताविरुद्ध मोठे पाऊल...
आता अफगाणिस्तानासोबत पूर्वीसारखे संबंध टिकून राहण्याची फारशी आशा नाही.
Aug 19, 2021, 03:08 PM ISTमित्राची मस्करी करणं या व्यक्तीला पडलं महागात... खिडकीतून तोल गेला आणि...
या संदर्भात पोलीस दुसऱ्या व्यक्तीची चौकशी करत आहेत. मात्र, त्याने निर्दोष असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
Aug 19, 2021, 02:49 PM ISTशरिया कायदा नेमका काय आहे? यात महिलांसाठी कोणते कठोर कायदे आहेत?
यावेळी त्याने पुढच्या योजनांवरही चर्चा केली आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घेईल अशी भूमिकाही त्याने यावेळी मांडली.
Aug 19, 2021, 02:43 PM ISTसार्वजनिक टॉयलेटमध्ये कपलचा 'तो' व्हिडीओ काढताना पकडला गेला व्यक्ती आणि...
त्याच्या फोनवरून या जोडप्याचे तीन व्हिडीओ बनवले आणि त्यांचे चार ते पाच नग्न फोटो काढले.
Aug 18, 2021, 11:06 AM ISTअफगाणिस्तानातील मुलीचा व्हिडीओ व्हायरल...म्हणाली "आम्ही हळूहळू इतिहासात होणार नष्ट..."
एका अफगाण मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली असहायता लोकांपर्यंत पोहोचवली आहे.
Aug 17, 2021, 03:40 PM IST