iPhone14: जाणून घ्या... भारतात iPhone का आहे महाग?
जर तुम्ही iPhone विकत घ्यायचा विचार करत असाल... आणि तो तुम्हाला महाग वाटत असेल... किंवा iPhone इतका महाग का आहे? असे प्रश्न जर पडत असतील तर तुम्ही ही बातमी वाचलीच पाहिजे.
Sep 11, 2022, 05:38 PM IST
Transformation Journey: नवऱ्याने सोडले, नोकरी गेली! मेहनतीच्या जोरावर पटकावला अमेरिकेत सौंदर्याचा किताब
Success Story: आयुष्याचा पराजय स्वीकारुन प्रिया देखील शांत बसू शकत होती पण तिला आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांसाठी स्वप्नांचा त्याग करायचा नव्हता.
Sep 11, 2022, 05:21 PM ISTVideo | वर्ल्ड न्यूज | चार्ल्स तिसरे ब्रिटनचे नवे राजे, पाहा जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या
Charles III is the new king of Britain, see important news from around the world
Sep 10, 2022, 08:10 PM ISTतुमच्या खिशात आहे लक्षाधीश होण्याचा जॅकपॉट, आताच पाकीट चेक करा...
अनेकांना जुनी आणि यूनिक कॉइन्स (Unique coins) कलेक्शन करायचा छंद असतो. जुनी आणि यूनिक कॉइन्स (Unique coins) जमा करणे, त्यांना सजवण्याचा ट्रेंड देखील सध्या पाहायला मिळतो. तुम्हालाही हा छंद असेल तर तुमचं नशीब फळफळू शकतं, तुम्ही लक्षाधीश होऊ शकतात.
Sep 10, 2022, 06:42 PM ISTअबबss! या माणसाला 15 बायका आणि 107 मुलं, अगदी सुखाने चाललंय संसार
Trending News: पश्चिम केनियामध्ये राहणारे डेविड सकायो कलुहाना 61 वर्षाचे आहेत. त्यांच्या 15 पत्नी आणि 107 मुलांसोबत ते राहतात. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हे सगळेच एकाच घरात एक कुंटुब म्हणून गुण्यागोवींदाने राहतात. एवढ्या मोठ्या कुंटुबात कोणत्याही प्रकारची भांडण होत नाही.
Sep 10, 2022, 03:53 PM ISTQueen Elizabeth II Death : ....शेवटी त्यांनी आई गमावलीये; Darling Mumma म्हणत King Charles III भावूक
King Charles III : प्रिय आई.... म्हणताना त्यांनी शब्दांवाटे एक राणी नव्हे, एक आई सर्वांच्या भेटीला आणली
Sep 10, 2022, 10:40 AM ISTQueen Elizabeth Video: महाराणीच्या मृत्यूवर त्या टीव्ही अँकरची धक्कादायक कृती, सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनतंर जग शोककळेत बुडाले आहे. टिव्ही शोच्या दरम्यान महाराणी एलिझाबेथ द्वितीयच्या मृत्यूची बातमी मिळताच तो अँकर प्रंचड खूश होताना दिसतो.
Sep 9, 2022, 04:17 PM ISTप्रेम म्हणजे प्रेम असतं! डॉक्टरीनबाईचा शिपायावर जडला जीव, अनोख्या Love Story ची चर्चा
रुग्णालयात काम करणाऱ्या शिपायाला महिला डॉक्टरने केलं प्रपोज
Sep 9, 2022, 04:03 PM ISTViral Video; राष्ट्रपतींच्या LIVE भाषणात अचानक 'स्पाइडर मॅन' ची ENTRY!
एका राष्ट्रपतींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथं त्यांच्याऐवजी दुसरंच कुणीतरी लक्ष वेधत आहे.
Sep 8, 2022, 01:30 PM ISTVideo | वर्ल्ड न्यूज | रशियातील पॉर्नस्टारचा संशयास्पद मृत्यू
World News | Suspicious death of a porn star in Russia
Sep 3, 2022, 11:05 PM ISTजीव मुठीत घेऊन रिपोर्टींग करणाऱ्या चाँद नवाबनं पुन्हा वळवल्या नजरा, Video Viral
चांद नवाबच्या या अजब गजब रिपोर्टींगच खुप कौतुक होऊ लागलय..डेडिकेशन असावं तर चांद नवाब सारखं असं सर्व म्हणत आहेत..
Aug 29, 2022, 11:34 AM IST
बापरे! टोमॅटो 500 रुपये, कांदे 400 रुपये किलो; महागाईचा भस्मासूर जगू देईना
अन्नाचे दोन घास खाणंही अनेकांसाठीच कठीण होऊन बसलं आहे.
Aug 29, 2022, 11:14 AM IST
VIDEO | पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी घोषित
Pakistan Flood National emergency declared in Pakistan
Aug 27, 2022, 11:45 AM ISTकॉलगर्लने पर्यटकाचा कान चावून खाऊनही टाकला, कुठे घडली धक्कादायक घटना
थायलँडमध्ये लोकं फिरायला, मजा मस्ती करायला जातात. मात्र, परदेशात जाऊन मजा मस्ती करणं हे एका पर्यटकाला चांगलंच महागात पडलं आहे
Aug 25, 2022, 06:28 PM ISTबापरे! 60 वर्षांपासून धगधगतंय 'हे' भुताटकी शहर, इथं राहतात फक्त 5 नागरिक
जमिनीतून येतोय धूर... त्या एका घचटनेमुळं होत्याचं नव्हतं झालं...
Aug 24, 2022, 11:22 AM IST