मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?
Google Gemini AI : गुगलची मूळ कंपनी Alphabet ने तिचे सर्वात मोठे आणि सर्वात सक्षम AI मॉडेल जेमिनी लाँच केले आहे. गुगल डीपमाइंडचे हे पहिले एआय मॉडेल आहे.
Dec 7, 2023, 08:51 AM IST'या' खिडकीनं थांबवली प्लेगची महामारी! आता पर्यटकांसाठी ठरते पर्वणी...
Travel News : एका खिडकीमुळं थांबवता आली प्लेगची महामारी; व्यवस्थित पाहा आणि जाणून घ्या या इवल्याश्या खिडकीची कमाल
Dec 5, 2023, 03:31 PM ISTतब्बल 7,561.27 किमी इतका प्रवास करत प्रत्येक हिवाळ्यात भारतात येतात 'हे' परदेशी पक्षी
Migrated Birds : पक्षी प्रवास करून दुसऱ्या प्रदेशांमध्ये पोहोचतात आणि तिथंच कैक दिवस स्थिरावतात. पाहा या पक्ष्यांची नावं...
Dec 5, 2023, 02:24 PM ISTमच्छिमाराच्या जाळ्यात अडकला दुसऱ्या विश्वयुद्धातील जिवंत बॉम्ब आणि मग...
Second World War Bomb: दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी बऱ्याच अशा घटना घडल्या ज्याचे परिणाम आजही होताना दिसत आहेत. याच युद्धातील एक महाभयंकर गोष्ट नुकतीच जगासमोर आली
Dec 5, 2023, 12:11 PM IST
बापरे! इंडोनेशियात ज्वालामुखी उद्रेकाचे 11 बळी, अचानक समोर आला राखेनं माखलेल्या तरुणीचा भयंकर VIDEO
Trending Video : थरथरत्या आवाजात मदतीची हाक; इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकाचे 11 बळी, राखेनं माखलेल्या तरुणीला पाहून घाबराल
Dec 5, 2023, 07:56 AM ISTदचकलात ना! ‘वन नाईट स्टँड’ नंतर बाब्याने दिला बेबीला जन्म; वैज्ञानिकदृष्ट्या हे शक्य झालं कसं?
Man one night stand got pregnant : निसर्गाच्या प्रस्थापित नियमांच्या विरुद्ध जाऊन अमेरिकेत एका पुरूषाने चक्क एका मुलीला जन्म दिल्याची घटना समोर आली होती. वैज्ञानिकदृष्ट्या हे कसं काय शक्य झालं? पाहुया...
Dec 4, 2023, 06:46 PM ISTऑक्टोबर नव्हे, आधी डिसेंबर होता 10 वा महिना; मग तो 12 व्या स्थानी कसा गेला?
December Interesting Facts : वर्षातील सर्वात अखेरचा म्हणजेच 12 वा महिना म्हणूनही डिसेंबर महिन्याचा उल्लेख होको. पण, तुम्हाला माहितीये हा महिना आधीपासून 12 व्या स्थानी नव्हता.
Dec 4, 2023, 11:43 AM IST
लंडनमध्ये शिक्षणासाठी गेला होता शेतकऱ्याचा मुलगा; महिन्याभराने नदीत सापडला मृतदेह
Indian Student Found Dead in London : शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेलेल्या तरुणाचा मृतदेह महिन्याभरानंतर एका नदीत सापडला आहे. पोलिसांनी मात्र यामध्ये काही संशयास्पद वाटत नसल्याचे म्हटलं आहे.
Dec 2, 2023, 11:53 AM ISTकिळसवाणे! शवागरात महिलेच्या डेड बॉडीसोबत सेक्स, 'असा' सापडला आरोपी
Man sex with Woman Dead Body: शवागरात आरोपीचा बेल्ट आणि पँट अस्ताव्यस्त पडलेली होती. त्याचा गणवेश अस्वच्छ दिसत होता.
Dec 1, 2023, 04:59 PM ISTगुजरातच्या तरुणाने अमेरिकेत जाऊन केली आजी-आजोबांची हत्या; पोलिसांना स्वतःच दिली माहिती
Indian Student Kill Grandparents : गुजरातमध्ये एका विद्यार्थ्याने अमेरिकेत आजी आजोबांसह काकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पोलिसांनी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Nov 30, 2023, 09:21 AM IST90 च्या दशकात WWE गाजवणारी रेसलर सनी सिच हिला 17 वर्षांची कैद, पाहा नेमकं प्रकरण काय?
Sunny Sytch sentenced in prison : माजी WWE हॉल ऑफ फेमर टॅमी सनी सिच हिला 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Nov 28, 2023, 05:09 PM ISTVIDEO: खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय राजदूतांना धक्काबुक्की; शीख बांधवांनी डाव पाडला हाणून
Gurpatwant Singh Pannu : अमेरिकेतील एका गुरुद्वारात भारतीय राजदूतांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र तिथल्या शीख बांधवांनी हा डाव हाणून पाडला आहे.
Nov 27, 2023, 01:10 PM ISTखनिजांचा साठा, अनेक गोष्टी करण्यासाठी वाव... विकायला काढलंय अख्खं बेट; खरेदी करणार का?
Island for Sale: तुमचीही अशीच एखादी इच्छा आहे का? की आपल्या नावावर एक मोठा भूखंड असावा? तर ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.
Nov 27, 2023, 12:59 PM IST
'इथं' अवघ्या 24 तासांसाठीच टिकतं लग्न; कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल
World News : जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांमध्ये काही अशा चालीरिती आहेत ज्या आपलं डोकं भांडावून सोडतात. अशाच एका देशातील विचित्र प्रथेनं नुकतंच सर्वांचं लक्ष वेधलं.
Nov 27, 2023, 10:56 AM ISTALERT! चीनमध्ये रहस्यमयी आजाराची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा
China News Virus : कोरोनाच्या दहशतीमुळं जगाला संकटात टाकणाऱ्या चीनमध्ये आता पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही दहशत नेमकी कशाची?
Nov 27, 2023, 07:40 AM IST