हिवाळी अधिवेशन सागर बंगला किंवा नागपूर बंगल्याच्या प्रांगणात.., राऊतांचा टोला
Sanjay Raut: इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतकं मोठ्या बहुमत तरी विधिमंडळ पक्षाचा नेता हे अद्याप यातून निवडू शकले नसल्याचे ते म्हणाले.
Dec 1, 2024, 07:49 PM ISTKolhapur | आंदोलक दारुड्यांचं ठिय्या आंदोलन, मागण्या काय?
Kolhapur | आंदोलक दारुड्यांचं ठिय्या आंदोलन, मागण्या काय?
Dec 24, 2023, 12:10 PM IST'दारुडा नाही मद्यप्रेमी, विमा अन् अनुदान द्या...', हिवाळी अधिवेशनात दारुड्यांचा ठिय्या, मागण्या ऐकूण डोकं चक्रावेल!
Drunkards protested In Belagav : हिवाळी अधिवेशनात चक्क दारुड्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं, चक्क ठिय्या देत दारुड्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या.
Dec 23, 2023, 10:37 PM IST'पुरुषांवर बलात्कार होत नाही का?' संसदेमध्ये चर्चेदरम्यान ओवेसी असं का म्हणाले?
Indian Criminal Laws: संसदेत सुरु असणारा गदारोळ आणि त्यातच सत्ताधारी पक्षाची भूमिका पाहता आता विरोधक अधिक आक्रमक दिसत आहेत.
Dec 21, 2023, 10:14 AM IST
'देशात फक्त ‘अंधभक्त’ आणि संसदेत फक्त...'; 'सरकार घाबरलं' म्हणत ठाकरे गटाचा मोदी-शाहांवर हल्लाबोल
141 MP Suspended: "अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकशाहीत विरोधी पक्ष हवा’ असे मानभावीपणे सांगणारे पंतप्रधान लोकसभा आणि राज्यसभेत रोज होत असलेल्या विरोधी खासदारांच्या अन्याय्य निलंबनाबाबत सोयिस्कर मौन बाळगून आहेत."
Dec 20, 2023, 08:18 AM ISTVIDEO | हिवाळी अधिवेशन नियोजित वेळेतच संपणार
Winter Session Will End Tomorrow
Dec 19, 2023, 06:40 PM ISTNagpur | हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक
Opposition Leader Vijay Wadettiwar Brief Media At_Nagpur Winter Session
Dec 18, 2023, 12:00 PM ISTआई-वडील मजूर, भरतीसाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला... संसदेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे कोण?
Parliament Attack Lok Sabha Security Breach : लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे कामकाज सुरु असताना प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी संसदेत उड्या मारल्याने खळबळ उडाली. तर संसदेबाहेरही दोघांनी निदर्शनं केली यात महाराष्ट्रातल्या लातूरच्या अमोल शिंदेचा समावेश आहे.
Dec 13, 2023, 05:04 PM ISTParliament Breach: संसेदत 'त्या' तरुणाने वापरलेली स्मोककँडल म्हणजे काय? कशासाठी होतो वापर?
lok sabha security breach: लोकसभेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याचं समोर आलं आहे. हातात स्मोक कँडल घेऊन दोन तरुण संसदेत घुसले. या तरुणांनी संसेदत स्मोक कँडलमधून पिवळा धुर सोडला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली.
Dec 13, 2023, 03:23 PM ISTSecurity Breach In Lok Sabha | संसदेची सुरक्षा भेदल्यानंतर नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद
Security Breach In Lok Sabha Nagpur Winter Session Gallery Passes Stopped From Today
Dec 13, 2023, 03:15 PM ISTLoksabha Security Breach : संसदेत सर्वसामान्यांना कसा मिळतो प्रवेश? इथूनच 'ते' दोघं आत शिरले
Loksabha Security Breach : संसदेमध्ये झालेल्या गोंधळानंतर संपूर्ण देशातील राजकारणामध्ये एकच खळबळ माजली. देशाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा वास्तूमध्ये हा प्रकार घडूच कसा शकतो, हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.
Dec 13, 2023, 02:04 PM IST
लोकसभेत नेमकं काय झालं? अरविंद सावंत यांनी उलगडला सगळा घटनाक्रम, म्हणाले 'ते आधी खांबाला...'
लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं की, दोन तरुणांनी कामकाज सुरु असतानाच उड्या मारल्या. यानंतर आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडलं. त्यावेळी कोणताही सुरक्षा कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. खासदारांनीच त्या तरुणांना पकडलं.
Dec 13, 2023, 01:58 PM IST
Maharashtra Assembly Session : हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस गाजणार; मराठा आरक्षणावर भुजबळ काय बोलणार?
Maharashtra Assembly Winter Session 2023 Day Four Nagpur
Dec 12, 2023, 08:15 AM ISTMPSC मार्फत पदभरती होणार की नाही? प्रतिक्षा 6 महिने लांबली?
MPSC might take six more months for recruitment
Dec 11, 2023, 07:45 PM ISTनवाब मलिकांना जो न्याय, तोच प्रफुल्ल पटेलांना का नाही? उद्धव ठाकरेंची फडणवीसांना विचारणा
Uddhav Thackeray questions Devendra Fadnavis over Nawab Malik
Dec 11, 2023, 07:40 PM IST