शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का; ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी येताच किती कोट्यवधींची रक्कम स्वाहा
Donald Trump Share Market Impact : डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी येताच खिशाला फटका; शेअर बाजारात गुंतवणूक केली असल्यास आताच पाहा ही बातमी
Jan 22, 2025, 08:01 AM IST