wedding

लग्न सोनमचं पण चर्चा होतेय तैमूरची.... पाहा फोटो

आज सोनम कपूर आणि आनंद अहुजा विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. मात्र या लग्नात सोनम - आनंद पेक्षा एका व्यक्तीची भरपूर चर्चा झाली. आणि हा स्टार किड कायम या ना त्या कारणाने लाइमलाइटमध्ये असल्याच आपण पाहिलं आहे आणि दुसरं तिसरं कुणीही नसून ही व्यक्ती आहे लिटिल प्रिंस तैमूर.... 

May 8, 2018, 04:17 PM IST

दोन 'वधू', 'वर' मात्र एकच... अनोख्या लग्नाची हृदयस्पर्शी कहाणी

नांदेड जिल्ह्यातील कोटग्याळ इथं हा सोहळा संपन्न झाला. 

May 5, 2018, 06:11 PM IST

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण

सध्या देशभरात लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि त्यातच अक्षय्य तृतीयेचाही मुहूर्त जवळ येत आहे. या लग्नसराईत आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे कारण, सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Apr 13, 2018, 05:00 PM IST

दीपिका पदुकोणच्या लग्नाचे होतेय जबरदस्त प्लानिंग

गेल्या वर्षी अनुष्का शर्मा लग्नबंधनात अडकल्यानंतर बॉलीवूडमध्ये आता लग्नाचा सीझन सुरु झालाय असे वाटतेय.

Apr 13, 2018, 08:44 AM IST

दीपिकाशी लग्नासंदर्भात रणवीरने केला मोठा खुलासा

या दोघांनीही यासंदर्भात कोणतीही माहिती बाहेर दिली नाही पण...

Apr 9, 2018, 04:06 PM IST

सोन्याच्या दरात घट मात्र, चांदी महागली

सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि यामुळे या काळात सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. तुम्हीही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.

Apr 6, 2018, 09:55 PM IST

CONFIRM : या शहरात दीपिका आणि रणवीर करणार डेस्टिनेशन वेडिंग

विरूष्काच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका लग्नाची चर्चा आहे. आणि ती चर्चा आहे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची. या जोडीने बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला राम लीला आणि पद्मावती या सिनेमांत एकत्र काम केलं आहे. ही जोडी प्रेक्षकांनी पडद्यावर स्विकारली. आता ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे सोबती होऊ इच्छित आहेत. 

Apr 5, 2018, 02:04 PM IST

या दिवशी होणार दीपिका-रणवीरचा विवाह!

गेल्या काही दिवसांपासून दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

Mar 31, 2018, 12:25 PM IST

लग्नसराईत सोन्याच्या दरात घट, पाहा किती स्वस्त झालं सोनं

तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.

Mar 9, 2018, 05:20 PM IST

सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं-चांदी खरेदी करण्याची संधी

लग्नसराईचा काळ सुरु असून सोनं-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Mar 8, 2018, 10:21 PM IST

खुशबू तावडे आणि संग्राम साळवी अडकले लग्नबंधनात

सध्या लग्नाचा मौसम सुरू आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटीदेखील विवाहबंधनामध्ये अडकत आहेत.

Mar 5, 2018, 07:09 PM IST

मुंबई । कोण होणार अंबानींची सून ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 06:42 PM IST

जया बच्चन यांनी गोविदांच्या 'या' गाण्यावर धरला ठेका

जया बच्चन गेले अनेक दिवस कोणत्याच सिनेमांत दिसल्या नाहीत. 

Mar 4, 2018, 08:46 AM IST

श्री श्री रवीशंकरांंच्या उपस्थितीत ट्रेनमध्ये पार पडला पहिला लग्न सोहळा

भारतामध्ये 'लग्न' हा सोहळा असतो. अनेक दिवस चालणारे विधी सोहळे हे भारतीय लग्न पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. परंतू नुकतेच भारतीय रेल्वेमध्ये एक लग्न पार पाडल्याची घटना आहे. 

Mar 2, 2018, 08:42 PM IST

लग्नसराईत आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात घसरण

लग्नसराईचा काळ सुरु असून सोनं-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Feb 25, 2018, 04:43 PM IST