लग्नाच्यावेळी वधूला उलटं मंगळसूत्र का घातलं जातं? कारण ऐकून तुम्हालाही पटेल
Wedding Rituals : सध्या सर्वत्र लग्नसमारंभांची धामधूम सुरु असून अनेक जोडपी शुभ मुहूर्त पाहून लग्न बंधनात अडकत आहेत. हिंदी पद्धतीने लग्न करताना अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे लग्नाच्यावेळी वधूला वराकडून उलटं मंगळसूत्र घातलं जाणं. अनेकांना यामागचं नेमकं कारण माहित नसतं. याविषयी जाणून घेऊयात.
Nov 29, 2024, 06:43 PM IST'देखणी बायको भाड्यानं देणं आहे'; कोणत्या देशात होतोय लग्नाचा विचित्र करार?
World News : जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांमध्ये काही अशा संकल्पना रुजल्या आहेत, ज्यांचं वास्तव भुवया उंचावून जातं. ही अशीच एक प्रथा...
Nov 29, 2024, 02:32 PM IST
नॉन व्हेजसाठी पाहुण्यांचा राडा, चेंगराचेंगरी; व्हेज काऊंटरवर मात्र माशीही फिरकेना; लग्नातील VIDEO तुफान व्हायरल
भारतीय लग्नातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लग्नातील पाहुणे मांसाहारी जेवणावर तुटून पडले असताना, शाकाहारी जेवणावर वेटर फक्त वाट पाहत उभे असल्याचं दिसत आहे.
Nov 26, 2024, 07:38 PM IST
Marriage 2024 : लग्नाचा मुहूर्त सकाळी असावी की रात्री? जगद्गुरु शंकराचार्यांनी शास्त्रानुसार सांगितले नियम
लग्न सोहळे सुरु झाले आहेत. लग्नाचे मुहूर्त आता सोईनुसार ठरवला जातो. यामध्ये हॉलची उपस्थिती आणि मुहूर्त पाहता लग्न विवाह सोहळा ठरविला जातो. पण लग्न दिवसा करणे शुभ की रात्री, शास्त्र काय सांगते?
Nov 25, 2024, 07:37 PM IST
इथं रोज एक तास नववधुला रडावं लागतं, लग्नाच्या 30 दिवसआधी सुरू होते परंपरा
Tujia Community: जगभरात अनेक विविध समाज असतात त्यातीलच एका प्रथेबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Nov 18, 2024, 03:02 PM ISTसावधान! Whatsapp वर आलेलं 'ते' लग्नाचं आमंत्रण Download केल्यास तुमचं बँक खातं होईल रिकामं
Wedding Invitation Whatsapp Scam: तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीची अशाप्रकारे मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते असं आम्ही नाही तर थेट पोलिसांनीच म्हटलं आहे. नेमका हा गंडा कसा घतला जातो आणि तो रोखण्यासाठी आपल्याला काय करता येईल जाऊन घ्या
Nov 14, 2024, 01:09 PM IST'त्या बिचाऱ्याचं अनेक वर्षांपूर्वी...', अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर राणी मुखर्जी बेधडक बोलली
Rani Mukerji React On Abhishek Aishwarya Wedding: राणी मुखर्जीचा जीव अभिषेक बच्चनवर जडला होता. तिचं अभिषेकवर प्रेम असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. मात्र या दोघांचं नातं फिस्कटण्यासाठी कारणीभूत ठरल्या त्या जया बच्चन. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला अनेकांना आमंत्रण होतं मात्र त्यात राणी मुखर्जीचा समावेश नव्हता. याबद्दल राणीनेच प्रतिक्रिया नोंदवलेली. ती काय म्हणालेली पाहूयात...
Nov 9, 2024, 01:30 PM ISTकुटुंबातील सर्व भाऊ करतात एकाच मुलीशी लग्न; भारतात आजही कुठे पाळली जाते ही प्रथा?
Indian Culture : भारतातील 'या' राज्यात अजूनही कुटुंबातील सर्व भाऊ करतात एकाच मुलीशी लग्न; काय आहे ही प्रथा?
Oct 25, 2024, 04:30 PM ISTलग्नानंतर मुलींचीच पाठवणी का होते? कारण अध्यात्म की सामाजिक मान्यता?
Relationship : विवाहसंस्थेतील अनेक समजुतींमागे काही खास कारणं असतात. प्रत्येक प्रथेचं महत्त्वं असतं. लेकीची पाठवणी केली जाण्यामागेही अशीच काही कारणं आहेत... काय आहेत ती कारणं?
Oct 4, 2024, 03:37 PM IST
इथं लग्नाच्या एक महिना आधीपासूनच रडू लागते नवरी, रोज करावी लागते रडण्याची प्रॅक्टिस
लग्न हा व्यक्तीच्या जीवनातील एक सर्वात महत्वाचा आणि पवित्र संस्कार आहे. साधारपणे तुम्ही पाहिलं असेल की लग्न झाल्यावर नवी नवरी माहेर सोडून सासरी जाताना ती आणि तिच्या घरचे भावूक होतात आणि त्यांना रडू येतं. पण तुम्हाला माहितीये का? एक असं ठिकाण आहे जिथे लग्नाच्या एक महिना आधीपासूनच नवरी रडू लागते. आज तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.
Sep 30, 2024, 05:03 PM ISTसून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
Viral News : आपली होणारी सून ही आपली हरवलेली मुलगी आहे कळल्यानंतर या घटनेत आणखी एक ट्विस्ट आला...
Sep 23, 2024, 01:25 PM IST11,000 पगारवाल्या पोरीला हवाय 80 लाख पॅकेजवाला नवरा! सासू-सासरेही नको, व्हायरल झाली लग्नाची जाहिरात...
एका महिलेने आपल्या भावी नवऱ्या विषयीच्या अपेक्षा सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. मला एमबीए किंवा एमएस आणि शक्यतो यूएसमधीलच नवरा हवा, तो सॉफ्टवेअर इंजिनीयर असायला हवा अशा अनेक अटी तिने केल्या आहेत.
Sep 12, 2024, 07:12 PM ISTप्रियंकाच्या या Black Dress च्या किंमतीत तुमचे 3-4 महिन्यांचे EMI सहज फिटतील; एकदा Price पाहाच
Priyanka Chopra Sultry Black Dress Price: या ड्रेसची किंमत पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Sep 3, 2024, 08:51 AM ISTराजकुमार रावची पत्नी भर मंडपात का रडत होती? कारण कळाल्यावर तुम्हीही व्हाल भावुक
राजकुमार रावने प्रसिद्ध अभिनेत्री पत्रलेखा सोबत 2021 मध्ये लग्न केले. लग्नापूर्वी हे दोघे जवळपास 10 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहत होते.
Aug 31, 2024, 04:47 PM IST'या' तारखेला जन्मलेल्या मुलींचे लग्न होते उशीरा!
Marriage and Numerology: अंकशास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव, वागणूक आणि नशीब हे त्यांच्या मूलांकावरून कळू शकते. आज आपण 8 व्या मूलांक क्रमांकाच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत
Jul 30, 2024, 06:33 PM IST