wedding

Marriage Video : लग्नात सासूचं 'असं' रुप पाहून नवदेवासोबत वऱ्हाडी अवाक्...

Viral Video :  लग्न म्हटलं की सगळ्यांचं लक्ष असतं ते नवरदेव आणि नवरीकडे...पण एका लग्नाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण भर मंडपात नवरीऐवजी तिच्या आईचीच चर्चा होती. 

 

 

Feb 3, 2023, 03:04 PM IST

Extramarital affairs : नवरीवर लग्नाच्या दिवशी कोसळलं आभाळ, होणारा नवरा दिसला दुसऱ्या मुलीसोबत...Video Viral

Viral Video : लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुलीसाठी खूप खास असतो. लग्न हे विश्वासाचं नातं आहे. या नात्याला जेव्हा तडा जातो तेव्हा आयुष्यात भूकंप येतो. नववधून सुंदर तयार होऊन नवरदेवाची वाट पाहत होती आणि तो दुसऱ्या मुलीसोबत...

Jan 28, 2023, 12:59 PM IST

Ambani Family : लक्झरी लाईफ...सोन्याचा पलंग आणि बरंच काही...Isha Ambani ची लाईफस्टाईल पाहून तुम्ही व्हाल थक्क...

अंबानींची लेक इशा अंबानी अतिशय लक्झरी लाईफ जगतेय. यशाची दोन्ही मुलं म्हणजे कृष्णा आणि आदिया अतिशय लक्झरी आयुष्य जगतात.  

Jan 26, 2023, 02:41 PM IST

Wedding: होणाऱ्या नवऱ्याला नोटा मोजता येत नाही म्हणून लग्नमंडपातून पळून गेली नववधू

UP Bride Cancels Wedding As Groom Fails To Count Notes: मुलीच्या घरच्यांनी लग्नमंडपात या मुलाची चाचणी घेण्याचा निर्णय घेत त्याच्या हातात काही नोटा दिल्या आणि या नोटा मोज असं सांगितलं.

Jan 25, 2023, 03:07 PM IST

VIDEO : अन् लग्नमंडपात फेरे घेताना नवरदेवाची सुटली लुंगी, वऱ्हाडी हसून लोटपोट

Groom Bride Video : लग्नातील वधू वराचे अनेक व्हिडीओ आपल्याला आजकाल सोशल मीडियावर पाहिला मिळतात. लग्न म्हटलं की मजामस्ती, अनेक गंमतीदार किस्से घडतात. अशाच एका लग्नातील नवरदेवाची फजिती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

 

Jan 21, 2023, 02:58 PM IST

हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; लवकरच चढणार बोहल्यावर

नेहमी हृतिक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या तो एका नवीन रिलेशनशिपमुळे चर्चेत आला आहे.

Jan 10, 2023, 01:29 PM IST

VIDEO : 'या' अभिनेत्याने कियाराला केली KISS, लग्नापूर्वीच Sidharth Malhotra आणि Kiara Advani मध्ये वादाची ठिणगी

Sidharth Malhotra & Kiara Advani : गेल्या काही दिवसांपासून 'शेरशाह' कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. हे दोघे 6 फेब्रुवारी 2023 जयपूरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. असं असतानाही कियारा दुसऱ्या अभिनेत्याचा प्रेमात पडली आहे. (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Date)

Jan 10, 2023, 12:19 PM IST

Accident News : ध्यानीमनि नसताना घडली विपरीत घटना, 'तिच्या' आसुसलेल्या स्वप्नांवर काळाचा घात

Accident News : कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाच्या आधीच तिची सर्व स्वप्न उद्धवस्त, स्थळ पाहण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाचा घात. आयुष्यभराचा जोडीदार होऊ पाहणारा 'तो' तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही. 

 

Jan 6, 2023, 12:08 PM IST

धक्कादायक! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 पाहुण्यांना विषबाधा

Aurangabad News : गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा हंगाम सुरु असून मोठ्या प्रमाणात लोक विवाहसोहळ्यांना उपस्थिती लावत आहेत. अशातच इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झालीय

Jan 5, 2023, 10:42 AM IST

Viral News: 89 वर्षापूर्वीची लग्नपत्रिका आता का होतेय व्हायरल? असं आहे तरी काय यात?

Viral News: आपल्या जुन्या गोष्टी, त्यातील रहस्य आणि गमतीजमती वाचायला, पाहायला आणि जाणून घ्यायला फार आवडतात. त्यामुळे आपणही अशा ऐतिहासिक गोष्टींचा शोध लागल्यावर त्यातलं गंमत काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.

Jan 1, 2023, 10:35 PM IST

Anti-Conversion Law: या राज्यात लग्नासाठी आता बदलता येणार नाही धर्म, नवा कायदा लागू; 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास

Anti-Conversion Law: देशात लव जिहादवरुन मोठा वाद निर्माण झालाय. आता तर  हरियाणात धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यात फक्त लग्नासाठी धर्म बदलता येणार नाही. कायदा मोडल्यास 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

Dec 20, 2022, 11:23 AM IST

Fact Check : 21 वर्षीय तरुणाचं 52 वर्षीय आजीसोबत लग्न, Video मागील सत्य जाणून घ्या

Viral Video : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 52 वर्षीय आजीची प्रेम कहाणीची चर्चा सुरु आहे. या आजीने 21 वर्षीय तरुणाशी लग्न केलं. पण हे लग्न पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 

Dec 17, 2022, 12:23 PM IST

Trending viral : शुभमंगल सावधानsss नाहीतर...,भटजीबुवांच्या इंग्रजीमधील मंगलाष्टाका झाल्या Viral

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून खूप लोक तो पाहत आहेत.

Dec 12, 2022, 04:29 PM IST

Video : 'काय डोंगर, काय झाडीच्या नादात' असं Pre-wedding photoshoot नको रे देवा, कपलसोबतची घटना ऐकून अंगावर येईल काटा

Pre-wedding photoshoot : लग्न हे प्रत्येक वधू - वराच्या (bride groom video) आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. आजकाल या आठवणी अजून सुंदर करण्यासाठी Pre-wedding photoshoot फाड आलं आहे.

Dec 12, 2022, 10:21 AM IST