wedding

Lehenga: नववधूचा लहंगा सासरच्यांना पडला 'महंगा', स्वप्नातही पाहिलं नव्हतं तेच झालं...

Wedding : जर तुमच्याकडे कोणाचं लग्न ठरलं आहे आणि तुम्ही नवरदेव - नवरीसाठी कपडे खरेदीसाठी जाणार आहात. तर आधी ही बातमी वाचा अन्यथा तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसेल ते तुमच्यासोबतही घडू शकतं. 

Nov 18, 2022, 10:54 AM IST

Jija Sali Video: नववधूसमोर मेव्हणीने दाजीबाला जेव्हा दिली Flying kiss, वऱ्हाडींना बसला शॉक

Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येतं नाही. नवरी मंडपात असतानाच मेव्हणीने असं काही कृत्य केलं की नवरदेवा पाहून वऱ्हाडी अवाक् झाले. 

Nov 16, 2022, 05:08 PM IST

Video : नवरा - बायकोमधील Romance सोशल मीडियावर Viral

Couple Video : नवरा बायकोमधील (Husband Wife Video) नातं हे चार भिंतीतीत असं पाहिजे...एका नवरा बायकोने रोमान्स करताना भान हरपले आणि ते कॅमेऱ्यात कैद झाले. 

Nov 16, 2022, 01:56 PM IST

Viral Video : मोटा खेल झाला यार! नवरी राहिली बाजूला नवरदेव पडला मित्रांच्या प्रेमात

Bride Groom Video :  एका भारतीय (Indian wedding) मित्राच्या लग्नात त्याचा दोन बेस्ट फ्रेंडने (Best friends) जे केलं त्यानंतर नवरदेवाचे हौश उडाले.

 

Nov 16, 2022, 07:38 AM IST

Viral Video : एक विवाह असा पण! या लग्नसोहळ्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Sheru Weds Sweety : तर हा लग्नसोहळा आहे स्वीटी आणि शेरूचं...कोण आहेत हे स्वीटी शेरू तर हे आहेत ...

 

Nov 15, 2022, 08:43 AM IST

कुत्र्याच्या लग्नासाठी मंडप सजला, वऱ्हाडी मंडळी जमली! पण झालं की...

Dog Bride And Groom: सोशल मीडियावर रोज अनेक बातम्या आणि किस्से व्हायरल होत असतात. सोशल मीडिया (Social Media) मोबाईलवर सर्च करत असताना काही बातम्या नजरेस पडल्या की आश्चर्याचा धक्का बसतो. खरंच असं असतं का? असा देखील प्रश्न पडतो. कुत्र्याच्या लग्नाची अशीच एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Nov 13, 2022, 10:21 PM IST

"मित्र सोबत असताना नवऱ्याला फोन करायचा नाही"; लग्नात वधूने केली अनोख्या 'मॅरेज कॉन्ट्रॅक्ट'वर सही

50 रुपयांच्या स्टॅम्पवर केलेल्या करारामध्ये वधूसाठी विचित्र अटी ठेवण्यात आल्या आहेत

Nov 11, 2022, 04:30 PM IST

Viral News: 2004 मध्ये लग्न, 2015 ला घटस्फोट, 2019 मध्ये पुन्हा बोहल्यावर; दाम्पत्याच्या या लव्ह स्टोरीने जिंकेल मन

Trending News:प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते. अशीच एक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलिया'शी बोलताना डॅनियल कर्टिस तिने आपल्या लग्नाबद्दल सांगितले. तिने सांगितले की, ती 2002 मध्ये ऑनलाइन डेटिंगद्वारे ती होणाऱ्या पतीला भेटली होती. यानंतर चॅटिंग आणि डेटिंगच्या फेऱ्या वाढल्या आणि 9 एप्रिल 2003 रोजी टिम याने तिला थेट लग्नाची मागणी (propose) घातली.

Nov 11, 2022, 09:10 AM IST

महिन्याभरात खऱ्या अर्थाने लग्नाचा धुमधडाका; अबब! खर्चाचा आकडा पाहताच व्हाल अवाक्

Wedding Season : एकट्या मुंबई आणि दिल्लीमध्ये लाखोंच्या संख्येनं लग्नसोहळे पार पडणार आहेत अशी आकडेवारी समोर आली. 

Nov 8, 2022, 12:22 PM IST

VIRAL: DJ वाल्याने लावेल ते गाणं.. काकू झाल्या बेभान..VIDEO पाहून लोक हैराण

तेव्हाच डीजे एवढं गाणं वाजवतो की  तिकडे उपस्थित एक महिला बेभान होऊन अशा काही नाचतात कि सगळे जण आसपासचंं सगळं विसरून तिलाच पाहत बसतात.

Nov 6, 2022, 04:02 PM IST

नव्या नवरीसोबत गोलीगत धोका! तारीख ठरली, मंडप सजला, पण लग्नाच्या एक दिवस आधी...

groom runs away before wedding : लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. गुरुवारी लग्न होणार होते. मंडप सजला...मेंहदीचा कार्यक्रम पुर्ण झाला. पण लग्नापूर्वी...

Nov 5, 2022, 10:27 PM IST

लग्नाच्या दिवशी वधू-वरामध्ये झालं तुफान भांडण; नक्की काय घडलं? पाहा Viral Video

Bride groom fighting video : सोशल मिडीयावर एक व्हिडीओ वायरल होत आहे. यामध्ये भर मंडपात वराने आपल्या वधूला थोबाडीत मारली. 

Oct 28, 2022, 04:42 PM IST

Fact Check : घटस्फोटोनंतर अभिनेता आमिर खानने 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ?

बॉलीवूडमध्ये काही कपल नेहमीच इतरांना कपल गोल्स देतात.

Oct 11, 2022, 08:33 PM IST

सासरी चाललेल्या नवरीला अचानक काय झालं? गाडीत नवऱ्याला धु धु धुतला, तुम्हीही खळखळून हसाल!

नववधूचं रौद्ररूप, नेटकऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली!

Oct 2, 2022, 06:28 PM IST