मेकअप नाही तर लग्नात वर-वधूच्या चेहऱ्याला फासतात काळं; 'या' देशातील विचित्र परंपरेचं लॉजिक काय?
Bride and groom’s face blackened Rituals: लग्नाच्या काही प्रथांवर विश्वास ठेवणं अवघड असतं, तर काही परंपरा अगदी अनोख्या असतात. अशाच एका विचित्र परंपरेबद्दल जाणून घ्या.
Feb 8, 2025, 01:59 PM IST