weather forecast maharashtra

Maharashtra Weather : फेब्रुवारी महिन्यात रेकॉर्डब्रेक उष्णता; IMD चा इशारा, काय सांगितलं...

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 40 अंशावर पोहोचले आहे. 

Feb 16, 2025, 08:07 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात कुठे थंडी, तर कुठे धुकं.. कसं असेल हवामान?

Weather Update : दिवाळीनंतर राज्याच्या किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणात मोठी बदल झाला आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. IMD कडून हवामानाबद्दल महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. 

Nov 10, 2024, 08:49 AM IST

राजकीय वातावरणाप्रमाणेच राज्याचं तापमानही 'गरम'च; महिन्याच्याशेवटी थंडीची चाहूल

नोव्हेंबर महिन्याचे दहा दिवस उलटूनही वातावरणात हवी तशी थंडी नाही. कधी जाणवेल गुलाही थंडी 

Nov 8, 2024, 07:35 AM IST

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाच संकट कायम, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

ऐन दिवाळीत हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण नोव्हेंबर महिन्यातही राज्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे थंडी कधी परतणार असा प्रश्न नागरिकांना देखील पडला आहे. 

Nov 4, 2024, 07:32 AM IST

जाता जाता दणका देऊन जाणार! सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एवढा पाऊस का पडतोय? खरं कारण समोर

Why It Is Raining So Much In September: जूनपासून सुरु झालेला पाऊस सामान्यपणे सप्टेंबरच्या मध्यापर्यंत परतीच्या प्रवासाला लागतो. मात्र यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस का पडतोय? यामागील खरं कारण काय आहे? जाणून घेऊयात...

Sep 23, 2024, 08:10 AM IST

संपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट! मुंबईसहीत 'या' जिल्ह्यांत मुसळधार कोसळणार; आठवडाभर..

Maharashtra On Yellow Alert Heavy Rain In Mumbai Vidharbha: मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

Sep 23, 2024, 06:40 AM IST

Maharashtra Weather Update : कुठे ऊन तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. 

Apr 22, 2024, 07:13 AM IST

Weather update: राज्यात 1 मार्चपर्यंत 'या' जिल्ह्यात पडणार पाऊस; काही ठिकाणी गारपीटीची शक्यता

Maharashtra weather update : पुणे वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा तसंच नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय ढगांच्या गडगडाटांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Feb 29, 2024, 06:47 AM IST

Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; 'या' भागांमध्ये तापमानाचा पारा वाढणार

18 February 2024 Weather Update: पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Feb 18, 2024, 07:05 AM IST

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार? हवामान विभागाने दिली 'ही' अपडेट

Maharashtra Rain Update: पावसाने राज्यात विश्रांती घेतली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढेच नव्हे तर ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत. 

Aug 27, 2023, 07:51 AM IST

Maharashtra Weather : राज्यात पुन्हा हुडहुडी, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होणार

Maharashtra Weather News : मुंबईसह राज्यात शीत वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यानं पुन्हा हुडहुडी भरली आहे. बहुतांश ठिकाणी तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. 

Jan 24, 2023, 01:04 PM IST