नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावासह 4 गावांचा पाणीपुरवठा खंडीत
तब्बल 2 कोटी रुपये विजबील थकल्याने नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावासह 4 गावांचा पाणीपुरवठा खंडीत झालाय. चार ग्रामपंचायतींनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
Jan 4, 2017, 10:38 PM ISTGood News : पुण्यात आता दोन वेळ पाणीपुरवठा
पाणी वाचवण्याची उपाययोजना व उपलब्ध पाणी साठ्याचा सुयोग्य वापर करून पुणेकरांनाआता दिवसातून दोन वेळेला पाणी मिळणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jan 3, 2017, 08:02 PM ISTठाणे शहरात दोन दिवस पाणीकपात
शहरात अनेक भागात पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्यात आली आहे. ठाणे शहरात पुढचे दोन दिवस पाणीकपात केली जाणार आहे.
Dec 28, 2016, 08:56 AM ISTमुंबईतील या भागातील पाणी पुरवठा बंद
जलवाहिनी दुरुस्ती कामामुळे दिनांक २१ ते दिनांक २२ डिसेंबर, २०१६ दरम्यान एल व एन विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Dec 20, 2016, 11:21 PM ISTवसई विरारमध्ये पाईपलाईन फुटल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 05:27 PM ISTनागपूर: पालिका आयुक्तास नगरसेवकांनी धरल धारेवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:16 PM ISTपुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
काही दुरुस्तीच्या कामामुळे पुणे शहर आणि परिसरातील उद्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उशिरा कमीदाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
Nov 9, 2016, 11:51 PM ISTऔरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी लिमिटेड कंपनीच करणार पाणीपुरवठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2016, 12:01 AM ISTपुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पाणी कपात अखेर मागे
आता पुणेकरांना दर दिवशी पाणी मिळणार आहे. पुण्यात पाणीकपात रद्द करण्याच्या मुद्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
Aug 6, 2016, 09:42 PM ISTपाऊस नसल्याने मुंबईकरांची मदार राखीव पाणी साठ्यावर
मुंबईकरांना महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं जुलैपासून मुंबईकरांची मदार राखीव साठ्यावर असणार आहे.
Jun 17, 2016, 11:48 PM ISTमुंबईतल्या 2000 नंतरच्या झोपड्यांना मिळणार पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 09:19 PM ISTटँकरच्या पाण्यानं गॅस्ट्रो व्हायची भीती
टँकरच्या पाण्यानं गॅस्ट्रो व्हायची भीती
May 15, 2016, 08:58 PM IST