नंदुरबार शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2015, 06:33 PM ISTमुंबईत आज रात्री कमी दाबाने पाणीपुरवठा
मुंबईत एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात आज मध्यरात्री कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे मुंबापुरीत पाण्याचा कमी पुरवठा होणार आहे.
Aug 12, 2015, 10:31 AM ISTलातूरची तहान भागवण्यासाठी रेल्वेनं पाणीपुरवठा होणार?
लातूरची तहान भागवण्यासाठी रेल्वेनं पाणीपुरवठा होणार?
Aug 7, 2015, 11:07 AM ISTजिंदालकडून कळझोंडी गावाला पाणीपुरवठा करण्यास नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 04:42 PM ISTनाशिकमध्ये दुषित पाणीपुरवठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2014, 09:39 PM ISTभर पावसात चेंबूरमध्ये पाणी समस्या
Jul 31, 2014, 09:52 AM ISTसिन्नरमध्ये टँकर पाणी पुरवठा घोटाळा!
ऐन पावसळ्यात टँकरच्या पाण्यात हात धुवून घेण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये सुरू आहे. सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांच्या वाटचं पाणी भलतीकडेच वाहतंय.... या घोटाळ्या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आलीय.
Oct 7, 2013, 08:58 PM ISTमनसे नगरसेवकच नाशिकच्या महापौरांच्या विरोधात!
नाशिकला पाणी पुरवठा करणा-या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने शहरातील पाणी कपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी केली. या घोषणेला आठ दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही प्रशासनाने पाणी कपात दूर केली नसल्याने हतबल मनसेच्या नगरसेवकांनीच आता आंदोलनाचा इशारा दिलाय.
Aug 10, 2013, 08:22 PM ISTधोकादायक इमारतींचं पाणी सुरू होणार
मुंबईतील अडीच हजार इमारती मुंबई महापालिकेनं धोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींचं तोडलेलं पाणी तातडीनं सुरू करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.
Aug 8, 2013, 08:25 PM ISTपावसाची कृपा, सरकारची अवकृपा!
कधी एकदा पाऊस येतो, आणि भरपूर पाणी मिळतं, असं दुष्काळग्रस्तांना झालंय. निसर्गानं कृपा दाखवली, तरी आपल्या प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातल्या जनतेपासून पिण्याचं पाणी कोसो दूर राहील, अशीच चिन्हं आहेत.
Jun 3, 2013, 07:03 PM ISTचंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तोडफोड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहराला पाणीपुरवठा करणा-या खाजगी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे.
Apr 17, 2013, 08:00 PM ISTमुंबई करणार दुष्काळग्रस्तांना मदत!
मुंबई महापालिकेनं दुष्काळग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 10, 2013, 01:25 PM ISTपाण्यासाठी नाशिककर रस्त्यावर!
नाशिकच्या पाखलरोड, अशोका मार्ग परिसरातले शेकडो नागरिक आज पाण्यासाठी रस्त्यावर उतरले. वर्षभरापासून कमी दाबानं पाणी येतंय. त्यात गेले आठ पंधरा दिवसांपासून फक्त दहा ते पंधरा मिनीटंच पाणी येतंय.
Mar 6, 2013, 08:08 PM ISTपाणी प्रश्नावर `अमरीश पॅटर्न`
नैसर्गिक उतार लक्षात घेत पावसाळ्यातील पाणी अडविण्याचं काम इथं जोमाने सुरु झालय. आमदार अमरिश पटेल यांनी केलेल्या या कामामुळे नव्वद बंधारे तयार झाले असून तीस किलोमीटरचा परिसर `सुजलाम सुफलाम` झालाय.
Oct 29, 2012, 08:08 AM ISTजलसंपदा विभागात २० हजार कोटींची `गोलमाल`
जलसंपदा खात्याची श्वेतपत्रिका येईल तेव्हा येईल पण आता राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हाती धक्कादायक माहिती आलीय. जलसंपदा खात्याचे नाशिक येथील मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी 15 पानांचे एक पत्र राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवले असून त्यात जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यात आलाय.
Sep 23, 2012, 01:49 PM IST