IND vs ENG: भारतीय संघाकडून इंग्लंडची दाणादाण, 34 ओव्हर्समध्ये अख्खा संघ गुंडाळला; क्लीन स्वीप देत मोडला 13 वर्षांचा रेकॉर्ड
IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लडंविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकला आहे. यासह भारताने इंग्लंडला 3-0 ने क्लीन स्वीप दिला आहे.
Feb 12, 2025, 09:36 PM IST
IND vs ENG: भारताच्या युवा ब्रिगेडची कमाल, इंग्लंड संघाची दाणादाण; सामन्यासह मालिकाही जिंकली; मैदानात भावनांचा पूर
IND vs ENG 4th T20I: भारत आणि इंग्लंडमधील टी-20 मालिकेतील चौथा सामना पुण्यात खेळवण्यात आला. भारतीय संघाने या सामन्यासह मालिकाही खिशात घातली आहे.
Jan 31, 2025, 11:09 PM IST
India vs NZ: न्यूझीलंडविरोधातील पराभवानंतर रोहित शर्माने कोणावर फोडलं खापर? म्हणाला 'प्रत्येक वेळी गोलंदाज...'
New Zealand Defeats India: पुण्यातील पराभवासह भारताचा घरच्या मैदानावर सलग 18 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रमही संपुष्टात आला आहे. न्यूझीलंडने सामना जिंकत पहिल्यांदा भारतात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नाराज झाला असून त्याने मोठं विधान केलं आहे.
Oct 26, 2024, 07:15 PM IST
पुण्यात टीम इंडियाची 'सुंदर' खेळी, किवींना 259 धावांवर रोखलं... पण हिटमॅनचा फ्लॉप शो
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून पहिल्या दिवसाच्या अंती न्यूझीलंडने 243 धावांनी आघाडी घेतली आहे.
Oct 24, 2024, 05:08 PM ISTतब्बल 1329 दिवसांनी 'या' खेळाडूचं टीम इंडियात कमबॅक, 7 विकेट्स घेत न्यूझीलंडला गुंडाळलं
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर दुसरा टेस्ट सामन्याचा आज पहिला दिवस असून यात टेस्ट क्रिकेटमध्ये तब्बल 1329 दिवसांनी कमबॅक करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) न्यूझीलंडचे 7 विकेट्स घेतले आहेत.
Oct 24, 2024, 03:53 PM ISTIND vs NZ: कोण आहे 25 वर्षीय खेळाडू? ज्याला सीरीज दरम्यान टीम इंडियात केलं सामील, 4 टेस्टमध्ये केल्यात 3 हाफ सेंच्युरी
Team India Squad IND VS NZ 2nd and 3rd Test: न्यूझीलंडने सीरिजमध्ये 0-1 ने आघाडी घेतली असून दुसरा आणि तिसरा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने रविवारी रात्री भारताचा संघ जाहीर केला. यात 25 वर्षीय ऑल राउंडर खेळाडूला संधी देण्यात आलेली आहे.
Oct 21, 2024, 12:09 PM ISTIND vs SL 2nd ODI : वॉशिंग्टनचं काय चुकलं? LIVE सामन्यात सुंदरला मारायला धावला रोहित शर्मा, पाहा Video
India vs Sri lanka 2nd ODI : वॉशिंग्टन सुंदरने अशी काही चूक केली की, कॅप्टन रोहित शर्माला संताप अनावर झाला अन् तो सुंदरला मारायला धावला (Rohit Sharma ran to hit Washington Sundar). नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Aug 4, 2024, 07:56 PM ISTSL vs IND 3rd T20 : चुकीला माफी नाही! संजू सॅमसनसह 'या' खेळाडूंसाठी सूर्या घेणार 'गंभीर' निर्णय
Sri Lanka vs India 3rd T20I : श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना मंगळवारी 30 जुलै रोजी होणार आहे. अखेरच्या सामन्यात सूर्यकुमार यादव तीन मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Jul 29, 2024, 11:38 PM ISTटीम इंडियात 'सुनील नरेन'ची एन्ट्री, श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत गौतम गंभीरची जबरदस्त चाल
India vs Sri Lanka T20 Series : श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरु करणाऱ्या गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघासाठी जबरदस्त प्लान तयार केला आहे. पल्लेकेलेतल्या पहिल्या टी20 सामन्यासाठी गौतम गंभीरने चक्क सुनील नरेनची मदत घेतली आहे.
Jul 25, 2024, 06:59 PM ISTIND vs SL : सूर्यकुमार यादव रोहित शर्माचा उत्तराधिकारी! टी-ट्वेंटीसाठी 'या' 15 खेळाडूंना संधी, पांड्याला दुहेरी धक्का
India Squad vs Sri Lanka : आगामी श्रीलंका दौऱ्यात टी-ट्वेंटी संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असणार आहे. तर इतर 15 खेळाडूंची नावं जाहीर झाली आहेत.
Jul 18, 2024, 07:50 PM ISTIND vs ENG : रोहित निघाला कामापुरता मामा, 'या' खेळाडूला गाजर देऊन दाखवला बाहेर रस्ता
IND vs ENG 5th Test : मालिका विजयानंतर सुंदर (Washington Sundar) पाचव्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सुंदरला डावलण्यात आल्याने बीसीसीआयवर टीका होताना दिसत आहे.
Feb 29, 2024, 04:39 PM ISTस्टाइल में रहने का! रोहित शर्मा नव्या लूकमध्ये
Ind vs Eng Rajkot Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या 15 फेब्रुवारीला राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. हा सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
Feb 12, 2024, 08:01 PM ISTIND vs ENG 2nd Test : सरफराज खान की रजत पाटीदार? कोणाला मिळणार संधी? टीम इंडियाच्या कोचने स्पष्टच सांगितलं!
Vikram Rathour On Sarfaraz khan Debut : सर्वांना चकित करणारी कामगिरी करून सर्फराज खान याने अखेर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलंय. मात्र, त्याला इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG 2nd Test) संधी मिळणार का? या प्रश्नावर टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने उत्तर दिलंय.
Jan 31, 2024, 07:58 PM ISTIND vs ENG 2nd Test : दुसऱ्या कसोटीपूर्वी तडकाफडकी निर्णय, Sarfaraz Khan सह 'या' दोन खेळाडूंची टीम इंडियात एन्ट्री!
Sarfaraz Khan In IND vs ENG 2nd Test : दुसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला दोन धक्के बसले आहेत. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांना दुखापतीमुळे बाहेर बसावं लागणार आहे.
Jan 29, 2024, 05:00 PM ISTIND vs END : दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, रिंकू सिंगचं दमदार कमबॅक!
India A vs England Lions : पुरुष निवड समितीने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघाची निवड केली आहे. यात रिंकू सिंगचं (Rinku Singh) दमदार कमबॅक झाल्याचं पहायला मिळतंय.
Jan 19, 2024, 10:21 PM IST