waheeda rehman

'ही' अभिनेत्री स्वत: च्या अटींवर करायची काम

वहीदा रहमानने अवघ्या 11 व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली होती. 

Jan 19, 2025, 05:09 PM IST

वडील हयात असते तर डॉक्टर झाली असती गुरुदत्त आणि देव आनंद यांची सर्वात आवडती हिरोईन!

Entertainment : एकेकाळी हिंदी, तेलुगु, तमिळ आणि बंगाली चित्रपटामध्ये अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्रीला डॉक्टर व्हायचं होतं. या अभिनेत्रीला पद्मभूषण पुरस्कार आणि दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.

May 14, 2024, 08:50 AM IST

VIDEO: ज्येष्ठ अभिनेत्रीचा मान राखा; पापाराझींचे गैरवर्तन पाहून भडकला रणबीर, म्हणाला...

Ranbir Kapoor Waheeda Rehman: रणबीर कपूर हा आपल्या सगळ्यांचाच लाडका अभिनेता आहे. यावेळी तो आलिया भट्ट हिच्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होता. वहिदा रेहमान यांच्यासोबत पापाराझींचे गैरवर्तन पाहून रणबीर कपूर प्रचंड चिडला. 

Oct 19, 2023, 05:12 PM IST

'त्यांनी एक तरी चांगली भूमिका...,' रत्ना पाठक यांचं वहिदा रहमान यांच्याबद्दल मोठं विधान, 'पुरस्कार देण्यापेक्षा...'

रत्ना पाठक 'धक-धक' चित्रपटात दमदार भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी दुचाकी चालवणं शिकलं आहे. दरम्यान यानिमित्ताने त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना मिळालेल्या पुरस्कारावरही भाष्य केलं. 

 

Oct 12, 2023, 06:49 PM IST

'स्वतःचं मुस्लिम आडनाव पण...', राज ठाकरे यांची केलं वहिदा रेहमान यांचं कौतुक!

Waheeda Rehman honoured with Dadasaheb Phalke Award : दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विट करत वहिदा रहमान यांचं कौतुक केलंय.

Sep 27, 2023, 05:59 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा

ज्येष्ठ अभिनेत्री  Waheeda Rehman यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपटसृष्टीती महत्तपूर्वण योगदानाबद्दल वहिदा रेहमान यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली. 

Sep 26, 2023, 01:49 PM IST

'या' बॉलिवूडच्या सौंदर्यवतींचं दिग्दर्शकांच्या प्रेमात पडल्यानंतर करिअर झालं उद्धवस्त, आजही होतोय पाश्चात्ताप

Bollywood Actress Affairs With Directors: बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री या डिरेक्टर्सच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यामुळे त्यांचे त्यानंतरचे करिअर संपुर्ण उद्धवस्त झाले. जाणून घेऊया या अभिनेत्रींबद्दल. 

Jul 5, 2023, 05:26 PM IST

Waheeda Rehman : वहिदा रहमान यांनी Amitabh Bachchan यांच्या लगावली होती कानशिलात

Waheeda Rehman Birthday : 50-60 च्या दशकात अभिनेत्री वहिदा रहमान यांनी बिग बी यांच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर सेटवर एकच शांतता पसरली होती. त्यानंतर अमिताभ यांनी...

Feb 3, 2023, 10:33 AM IST

त्या काळी मुस्लीम असल्यामुळे दिग्गज अभिनेत्रीला नृत्य शिकायला नाकारलं, जाणून घ्या

पद्मभूषण आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त वहिदा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे

Feb 3, 2022, 05:38 PM IST

Breakup Story : विवाहीत गुरु दत्त यांना वहीदा रेहमानच्या प्रेमानं असं काही वेडं लावलं, की...

गीता दत्त यांच्यासोबत संसार थाटल्यानंतर गुरु दत्त यांचं प्रेम अभिनेत्री वहीदा रेहमान यांच्यावर जडलं. 

Jul 9, 2021, 10:19 AM IST

... म्हणून वहीदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्या कानाखाली लगावली

स्वतः वहीदा रहमान यांनी सांगितला होता हा किस्सा 

May 17, 2021, 05:39 PM IST

वयाच्या ८१व्या वर्षी वहीदा रेहमान यांनी असं काही केलं की...

एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री वहीदा रेहमान यांनी.... 

 

Dec 17, 2019, 05:13 PM IST

बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा नको - वहिदा रेहमान

हैदराबाद हत्याकांडावर संतप्त प्रतिक्रिया 

Dec 9, 2019, 01:45 PM IST

८१व्या वर्षी वहीदा रेहमान यांची 'ही' इच्छा ऐकून धक्काच बसेल

वहीदा रेहमान म्हणतात, सो व्हॉsssट?

Sep 24, 2019, 05:01 PM IST