virender sehwag

भारतीय खेळाडूंकडून उरी हल्ल्याचा निषेध

जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय.

Sep 18, 2016, 03:47 PM IST

पाकिस्तानच्या कामगिरीची सेहवागने घेतली फिरकी

नॉटिंगहम येथे झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत इंग्लंडच्या संघाने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानी गोलंदाजांची जोरदार धुलाई करताना 444 धावांचा डोंगर उभा केला. 

Aug 31, 2016, 11:17 AM IST

योगेश्वर दत्तबाबत सेहवागचे मजेशीर ट्विट

भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाऐवजी रौप्यपदक दिले जाणार आहे. 

Aug 31, 2016, 08:12 AM IST

साक्षीने घेतली सेहवागची भेट

रिओ ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करत कांस्यपदक कमावणारी साक्षी मलिक देशात परतल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. घरी परतल्यानंतर साक्षीने सेहवागला भेटण्याची इच्छा ट्विटरवरुन व्यक्त केली होती. 

Aug 27, 2016, 12:51 PM IST

साक्षीच्या विजयानंतर 'सेहवाग'चं 'शोभा डे'ला कडक उत्तर

रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकचा विजय झाल्याने रेसलिंगमध्ये भारताला पहिलं पदक मिळालं आहे. भारताला पहिलं मेडल मिळाल्याने सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Aug 18, 2016, 05:20 PM IST

व्यंकटेश प्रसादला शुभेच्छा देताना सेहवागनं पाकिस्तानला डिवचलं

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग सध्या त्याच्या ट्विटमुळे जोरदार चर्चेमध्ये आहे.

Aug 5, 2016, 07:10 PM IST

अनोख्या शैलीत सेहवागने पाकला दिले आव्हान

पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक नुकतेच आयसीसीने जाहीर केले. या स्पर्धेसाठीही भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलंय.

Jun 6, 2016, 10:47 AM IST

सेहवागने उडवली शोएब अख्तरची 'खिल्ली', अख्तरने दिले उत्तर?

 २५ व्या सुल्तान अझल शाह कप हॉकी टुर्नामेंटच्या राउंड रॉबिन लीग मॅचमध्ये भारतीय पुरूषांनी पाकिस्तानला ५-१ ने पराभूत केले. 

Apr 13, 2016, 02:52 PM IST

सेहवागची मैदानाबाहेरची फटकेबाजी

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक दिग्गज बॉलर्सना धुतलं. मैदानामध्ये फटकेबाजी करणाऱ्या सेहवागची क्रिकेट मिमिक विक्रम साठेनं मुलाखत घेतली. 

Mar 7, 2016, 10:59 PM IST

'पैशांसाठी तो भारतीय खेळाडूंची स्तुती करतो'

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर सध्या भारतीय संघाच्या कामगिरीवर भलताच खुश आहे.

Mar 6, 2016, 05:39 PM IST

टीम इंडियाला वीरेंद्र सेहवागचा मोलाचा सल्ला

वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाच्या खेळाविषयी एक सल्ला.

Mar 2, 2016, 05:32 PM IST

सेहवागनं गाणं गात मारला सिक्सर, तुम्ही पाहिला?

जेव्हा विरेंद्र सेहवाग निवृत्त झाला. तेव्हा टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं एक मजेदार किस्सा ऐकवला होता. गांगुलीनं सांगितलं, सेहवाग बॅटिंग करतांना गाणं म्हणतो. गांगुलीचा हा दावा खरा ठरलाय. कारण नुकताच क्रिकेट ऑल स्टारमधील मॅच दरम्यान बॅटिंग करतांना सेहवागचा गाणं गायचा एक व्हिडिओ वायरल झालाय.

Nov 17, 2015, 11:07 AM IST

VIDEO : एकेकाळचे कट्टर शत्रू वीरु-शोएबचा हा व्हिडिओ वायरल

एकेकाळचे कट्टर 'शत्रू' आता 'मित्र' बनलेत... होय, आम्ही बोलतोय टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर यांच्याबद्दल... 

Nov 12, 2015, 08:21 PM IST

'सेहवागला टीममध्ये परत एन्ट्री मिळवण्याच्या एक नाही अनेक मिळाल्या'

सिलेक्टर्सनं मला ड्रॉप करणार असं आधीच सांगितलं असतं तर मी दिल्लीत २०१३ साली झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्येच निवृत्ती जाहीर केली असती, असं वक्तव्य करणाऱ्या क्रिकेटर विरेंद्र सेहवागवर आता सिलेक्टर्स चांगलेच बरसलेत. 

Nov 3, 2015, 09:24 AM IST