घोर निराशा...! विराटचा Video पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर, त्या तरुणाविषयी इतकं वाईट का वाटतंय?
Virat Kohli Video : चाहत्याला धक्का की...? विराटचा व्हिडीओ पाहून नेटकरी का म्हणतायत, ज्यांना आदर्श मानता त्यांना कधीच भेटू नका
Jan 17, 2025, 10:54 AM IST
'विराट कोहलीने किती प्रयत्न केले तरी...,' सचिनचा उल्लेख करत लाराने दिलं आव्हान, म्हणाला 'उगाच छातीठोकपणे...'
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा रेकॉर्ड मोडू शकेल का याबाबत आपल्याला साशंकता असल्याचं वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने म्हटलं आहे. विराट कोहलीने नुकताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे.
Dec 7, 2023, 05:47 PM IST
'तुला पहिल्यांदा ड्रेसिंग रुममध्ये पाहिलं तेव्हा...', ऐतिहासिक रेकॉर्ड मोडणाऱ्या विराटसाठी सचिनची खास पोस्ट!
Virat Kohli Century : वानखेडेमध्ये धावसंख्येचा बादशाह विराट कोहलीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडत इतिहास रचला. त्यानंतर सचिनने विराटसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
Nov 15, 2023, 06:18 PM ISTVirat Kohli 50th Century : ऐसा 'विराट' होणे नाही! क्रिकेटच्या देवासमोर किंग कोहलीने ठोकलं ऐतिहासिक 50 वं शतक
Virat Kohli 50th Century : मुंबईच्या वानखेडे मैदानावर विराट कोहलीने न भूतो न भविष्य अशी कामगिरी केली. विराट कोहलीने महान सचिन तेंडूलकरच्या (Sachin tendulkar) ऐतिहासिक 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला. वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनल सामन्यात (India vs New Zealand) विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध वनडे करियरमधील 50 वं शतक ठोकलंय.
Nov 15, 2023, 05:08 PM ISTअनुष्का-विराटचा सोशल मीडियावर रोमान्स, I Love You मेसेज पाहताच क्रिकेटरनं लावला कपाळावर हात
Anushka wished Virat Kohli on his Birthday : अनुष्का शर्मानं विराट कोहलीला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा. पोस्ट पाहताच विराट कोहलीनं लावला कपाळाला हात.
Nov 5, 2023, 01:01 PM ISTविराट कोहली चित्त्यासारखी स्फुर्ती आणतो कुठून, जाणून घ्या Diet Plan
Virat Kohli Diet Plan : पूर्णपणे Vegan झालेला विराट कोहली नक्की खातो तरी काय? जाणून घ्या डाएट प्लान
Nov 5, 2023, 11:06 AM ISTया कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नाही Virat Kohli...
Happy Birthday Virat Kohli : 2006 मधील रणजी ट्रॉफीमधील तो क्षण विराटला कोलमडून टाकणारा ठरला होता. सामन्यादरम्यान त्याचा कानावर वडिलांच्या निधनाची बातमी आली अन् तो...
Nov 5, 2023, 03:37 AM ISTविराट- अनुष्काच्या घरात भूत? विचित्र हालचालींमुळं तुम्हीही घाबराल
Virat Kohli- Anushka Sharma : फक्त आपआपल्या क्षेत्रातच नव्हे, तर मोस्ट स्टायलिश कपल म्हणूनही या जोडीचा उल्लेख केला जातो. पण, सध्या मात्र त्यांच्यासोबत विचित्र गोष्टी घडताना दिसत आहेत.
Oct 3, 2023, 12:18 PM IST
IND vs WI: पहिल्या ODI आधीच भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू संघाबाहेर; BCCI ने केली घोषणा
IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी भारतीय संघाला (Indian Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) तिन्ही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) यासंबंधी माहिती दिली आहे.
Jul 27, 2023, 01:53 PM IST
IND vs WI: रोहित शर्मा, विराट कोहली रेकॉर्ड्सच्या उंबरठ्यावर, आज मोठे विक्रम रचण्याची शक्यता
IND vs WI: विराट कोहलीला (Virat Kohli) एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) 13 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 102 धावांची गरज आहे. दरम्यान सध्या विराटचा फॉर्म पाहता आजच्या सामन्यात या रेकॉर्डला गवसणी घालण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रोहित शर्माही एका मोठ्या रेकॉर्डला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे.
Jul 27, 2023, 01:30 PM IST
IND vs WI: विराट कोहली पुन्हा होणार कॅप्टन? टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरच्या वक्तव्याने खळबळ!
MSK Prasad On Virat Kohli: रोहितनंतर शुभमन गिलचं नाव समोर येत असल्याने आता अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशातच आता टीम इंडियाचे (Team India New Captain) माजी चीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद यांनी त्यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.
Jul 10, 2023, 06:02 PM ISTVirat Kohli ची इन्स्टा पोस्ट पाहून तुमच्याही चेहऱ्याचा रंगच उडेल; त्याला असं का वाटतंय?
Team India : भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू विराट कोहली मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. यावेळी निमित्त मात्र काहीसं वेगळं आहे.
Jun 22, 2023, 09:34 AM ISTIPL 2023 मध्ये शतकी खेळीनंतरही विराटला अश्रू अनावर; तो क्षण सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणून गेला
IPL 2023: तुम्हाला '3 इडियट्स' चित्रपटातील ह्युमन सायकोलॉजी... आमिर परीक्षेत पहिला येतो... तो Scene आठवतोय का? विराटसोबत काहीसं तसंच झालं. प्रयत्न करूनही त्याला पुढे जाता आलं नाही आणि....
May 22, 2023, 08:35 AM IST
Virender Sehwag: "तिहेरी शतक हुकल्यानंतर जेवढा मला राग आला नाही तेवढा...", जेव्हा सेहवागने Virat Kohli ला झाप झाप झापलं!
Virender Sehwag On Virat Kohli: नुकतंच एका मुलाखतीमध्ये सेहवागने केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एका सामन्यादरम्यान सेहवाग विराट कोहलीवर (Virender Sehwag angry on Virat Kohli) इतका रागावला होता की...
Mar 25, 2023, 07:50 PM ISTViral Video : 'या' तरुणीने खुल्लमखुल्ला Virat Kohli ला केलं KISS! अनुष्का बघतच राहिली
Virat Kohli Viral Video : विराट कोहलीला KISS करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनुष्का शर्माला धक्का बसला आहे.
Feb 21, 2023, 12:53 PM IST