viral news

गेल्या 15 वर्षांपासून फक्त खडू खाऊन जगतेय ही वृद्ध महिला... हैराण करणारं कारण समोर

जगात अनेक आश्चर्यकारक घटना घडत असतात, अशीच एक घटना भारतात समोर आली आहे. एक वृद्ध महिला गेली पंधरा वर्ष फक्त फळ्यावर लिहिला जाणारा खडू म्हणजे चॉक खाऊन जगतेय. विशेष म्हणजे तिची प्रकृती ठणठणीत आहे. यामुळ डॉक्टरही हैराण झाले आहेत. 

Sep 2, 2023, 11:03 PM IST

'या' तरुणीला हवाय प्रियकर, फक्त एक फॉर्म भरुन पाठवा; आतापर्यंत 3 हजार तरुणांचे अर्ज

एका तरुणीने प्रियकराच्या शोधात असं काही केलं ज्याची सध्या जगभरात चर्चा रंगली आहे. लंडनमधील या तरुणीने प्रियकर शोधण्यासाठी चक्क अर्जच काढला आहे. यासाठी उमेदवारांना अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. 

 

Sep 1, 2023, 11:37 AM IST

गणितात कमी गुण मिळाले, आईने रिझल्टवर असं काही लिहिलं की तुम्हीही कौतुक कराल

Mother Encouraging Notes For Daughter: परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा नापास झाल्यावर विद्यार्थ्यांना एकच टेन्शन असते ते म्हणजे पालकांचे. पण एका महिलेने तिच्या मुलीच्या गुणपत्रिकेत असं काही लिहिलं की नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. 

Sep 1, 2023, 11:29 AM IST

लिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एक महिला लिफ्टमध्ये बाळा जन्म देते अन् तर तिने...

Sep 1, 2023, 10:52 AM IST

Rakshabandhan ला भावाला चुना लावण्यासाठी जबरदस्त फंडा! बहिणीने लावली QR Code वाली मेहंदी, पाहा VIDEO

Mehandi Design Video : रक्षाबंधनाला भावाला चुना लावण्यासाठी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. QR Code वाली मेहंदीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तुम्ही पाहिली का हा व्हिडीओ?

Aug 30, 2023, 01:56 PM IST

Video : तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, 90 व्या वर्षी वैजयंतीमाला यांचे भरतनाट्यम

Vyjayanthimala Bharatnatyam Dance Video: सध्याच्या अभिनेत्रींचा फिटनेस पाहून आपण त्यांचे सतत कौतुक करत असतो. परंतु यावेळी तुम्ही जे वैजंयतीमाला यांनी केलेले भरतनाट्यम पाहिले असेल तर त्यांचा वयाच्या 90 व्या वर्षी असलेला फिटनेस पाहून आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. 

Aug 29, 2023, 08:48 PM IST

AC च्या गारेगार हवेत तो शांत बसला होता, तेवढ्यात विषारी सापाने जिंवत उंदराला गिळलं, भयानक Video Viral

Video Viral : सोशल मीडियावर एका भयानक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. तो मस्त AC च्या गारेगार हवेत शांत बसला असताना एवढ्यात एक विषारी साप बाहेर येतो आणि जिंवत उंदराला...

Aug 28, 2023, 02:49 PM IST

Video : पबमध्ये तरुणी गुपचूपपणे देतेय पुरुषांच्या शर्टवर लिपस्टिकच्या खुणा, हे पाहून बायकांनी काय केलं असेल?

Girl Lipstick Mark Video : सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ लक्ष वेधतोय. ही तरुणी गुपचूपपणे पुरुषांच्या टीशर्टवर लिपस्टिकचे मार्क देतेय. 

Aug 27, 2023, 12:45 PM IST

Viral Video: हा मुलगा खूपच 'हुशार', फोटोतला फरक ओळखलात तर तुम्हीही हेच म्हणाल

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा आपल्या आईला चकमा देऊन फोनचा वापर करताना दिसत आहे. 

 

Aug 27, 2023, 08:40 AM IST

लग्नाच्या चार वर्षांनी असं काय घडलं? पत्नीने फोटोग्राफरकडे परत मागितले पैसे

एका महिलेने लग्नाच्या तब्बल चार महिन्यांनंतर चक्क लग्नात फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरकडे दिलेले पैसे परत मागितले आहेत. त्या फोटोग्राफरने महिलेसोबत व्हॉट्सअॅपवर झालेलं  संभाषण सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 

 

Aug 26, 2023, 10:05 PM IST

'मोलमजुरी करुन पत्नीला शिकवले, नोकरी मिळताच ग्रामपंचायत सेक्रेटरीसोबत पळाली'

Fatehpur Viral Story: पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी तो चित्रकूटहून फतेहपूरला गेला. पण त्यावेळी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे. यानंतर पीडित तरुणाने डीएम आणि एसपींकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.

Aug 26, 2023, 05:58 PM IST

OMG! 64 वर्षांपासून अनुत्तरीत प्रश्न! अस्तित्वात नसलेल्या देशाचा पासपोर्ट दाखवून 'गायब' झालेला 'तो' कोण?

Viral News : विमानतळावरील 'त्या' प्रवाशाकडे अस्तित्वातच नसलेल्या देशाचा पासपोर्ट; जपानमधून अचानक कुठे लुप्त झाला तो? 

 

Aug 26, 2023, 02:27 PM IST

Omg! 9 महिने विसरून जा..; अवघ्या 1 तासाच्या गर्भधारणेत दिला बाळाला जन्म, कसा घडला चमत्कार?

VIRAL NEWS : एका विचित्र प्रेग्नेंसची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिलेने दावा केला आहे की, गर्भधारणा केल्यानंतर अवघ्या एका तासात तिला बाळ झालं. या महिलेने निरोगी मुलाला जन्म दिला आहे.  

Aug 26, 2023, 02:21 PM IST

हातात काठी घेऊन जंगलात अचानक उभा ठाकला विवस्त्र Wolf Man; समोर येताच खळबळ

Wolf Man: त्याला विवस्त्र अवस्थे अशा पद्धतीनं पाहून अनेकांचाच थरकाप उडाला, कसाबसा त्याचा फोटो टीपण्यात आला जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 

 

Aug 26, 2023, 01:24 PM IST