viral news

Shocking : कित्येक वर्ष समुद्रात तरंगत होती बॉटल; आतली चिठ्ठी वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Message in a bottle found on beach :  एखाद्या गोष्टीवरील दृढविश्वास ठेवला की काम होतं, असं वडिलधारे आपल्याला सात्त्याने सांगत असतात. याचीच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. ही घटना घडलीये. आयर्लंडच्या समुद्रकिनाऱ्यावर...

Aug 25, 2023, 06:35 PM IST

Live टीव्हीवर बुलेटीन वाचत होती अँकर, बॉयफ्रेंडने खास अंदाजात केलं प्रपोज; पाहा Video

Boyfriend proposes news anchor : एका परदेशी न्यूज चॅनलची प्रसिद्ध अँकर कॉर्नेलिया निकोल्सन (Cornelia Nicholson) लाईव्ह कॅमेऱ्यावर बातम्या वाचत असताना तिला तिच्या प्रियकराकडून सरप्राईज मिळालं. नेमकं काय घडलं पाहा...

Aug 25, 2023, 04:55 PM IST

‘हो, खरंच ‘या’ ग्रहावर एलियन्स आहेत!’ NASA च्या शास्त्रज्ञाचा जाहीर खुलासा

Venus Solar System Viral News: सूर्यमालेत एलियनचं अस्तित्व आहे की नाही हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. दरम्यान नासाच्या एका वैज्ञानिकाने घनदाट अम्लीय वातावरणाखाली 475°C (900°F) तपमान सहन करणारा ग्रह कदाचित आपल्या सूर्यमालेतील एलियन अस्तित्व दाखवणारा शेवटचा ग्रह असेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. 

 

Aug 25, 2023, 11:32 AM IST

अंतराळवीर चंद्रावर विसरलेत 'या' वस्तू..

आंतराळवीर चंद्रावर विसरलेल्या वस्तुचे फोटो व्हायरल होत आहेत.

Aug 24, 2023, 11:57 PM IST

फक्त 5 सेकंदासाठी जगातून ऑक्सिजन बंद झाला तर काय होईल?

ऑक्सिनजन वायूच तयार झाला नाही तर संपूर्ण जगावर याचा परिणाम होईल.

Aug 23, 2023, 04:00 PM IST

जगात पहिल्यांदा घडलं असं, दुर्मिळ जिराफाचा फोटो पाहून तज्ज्ञही अवाक्

Viral News In Marathi: सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. सोनेरी रंगाचा एक जिराफ यात दिसत आहे. जिराफ हा लांब मान, शरीरावर पट्टे यासाठी ओळखला जातो. मात्र या जिराफाच्या शरीरावर पट्टेच नाहीत. 

Aug 23, 2023, 03:20 PM IST

तुम्ही पण किचनमध्ये मोबाईल घेऊन जाता? मग आधी हा VIDEO बघा

Viral Video : अनेकांना मोबाईल प्रत्येक ठिकाणी घेऊन जायची सवय असते, वॉशरुममध्ये असो किंवा घरातील किचनमध्ये मोबाईल हवाच. जर तुम्हाला स्वयंपाकघरात मोबाईल घेऊन जाण्याची सवय असेल तर आधी हा व्हिडीओ नक्की बघा. आयुष्यात परत कधी घेऊन जाणार नाही मोबाईल. 

Aug 23, 2023, 10:39 AM IST

आई गं! महिलेने दिला 'एलियन' सारख्या मुलाला जन्म, डॉक्टरांनाही बसला धक्का! Video Viral

Video Viral : एका महिलेने एलियन सारख्या मुलाला जन्म दिल्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. हा मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Aug 21, 2023, 12:21 PM IST

393 फूट उंचीवर चक्क हवेत लटकणारी चहाची टपरी; डोंगराच्या कड्यावर वसलंय हे दुकान

चीनमधील एक दुकान आपल्या अजब जागेमुळे सध्या चर्चेत असून, सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे दुकान जमिनीपासून तब्बल 393 फुटांवर असून, हवेत लटकत आहे. 

 

Aug 20, 2023, 05:11 PM IST

जगभरात मुद्दामून सोडण्यात आलेत एक अब्ज डास; बिल गेट्स यांनीही केलं मान्य, म्हणाले 'मलेरिया, डेंग्यूसारखे आजार...'

युकेमधील बायोटेक ऑक्सिटेक (UK biotech Oxitec) कंपनीने सुपर मॉक्सिटो म्हणजेच डास तयार केले आहेत. यातील तब्बल 1 अब्ज डास जगभरात सोडण्यात आले आहेत. अब्जाधीश बिल गेट्स यांनीही हे मान्य केलं आहे. पण हा नेमका काय प्रकार आहे हे समजून घ्या...

 

 

Aug 17, 2023, 09:13 PM IST

GFला मरण्यासाठी सोडून निघून गेला, तितक्यात तीन प्रेतात्मा...; तरुणीचा अंगावर शहारा येणारा दावा

Girl Claims Ghosts Saved Her Life: भूतांनी एका तरुणीचा जीव वाचवल्याचा दावा तिने केला आहे. एका पॉडकास्टच्या माध्यमातून तिला आलेला अनुभव तिने मांडला आहे.

Aug 17, 2023, 07:09 PM IST

ऑनलाईन फूड ऑर्डर करताना वडिलांनी दिली विचित्र सूचना; नेटकरी म्हणाले, 'माझे पप्पाही असेच'

Viral Online Food Father News: आपण विकेंडला काहीतरी मस्तपैंकी ऑर्डर करायचा प्लॅन करतो. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका ऑर्डरची. यावेळी एका मुलाच्या वडिलांनी ऑनलाईन फूड ऑर्डर करताना डिलिव्हरी बॉयला विचित्र सुचना दिल्या आहेत.
 

Aug 17, 2023, 05:35 PM IST

'लग्नाच्या रात्री मला अजिबात...', नववधूने दिली चेतावणी, पण नवऱ्याने ऐकलंच नाही, अखेर ती धावत बाहेर आली अन्

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पतीने असं काही कृत्य केलं की नववधूने घटस्फोटाची मागणी केली आहे. तिने आपल्या पतीला लग्नानंतर कोणत्याही प्रकारचा प्रँक करु नको असं सांगितलं होतं. पण त्यानंतरही पतीने ऐकलं नाही. अन् अखेर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे.

 

Aug 17, 2023, 02:11 PM IST