vile parle

स्वरराजमधील स्वर बाळासाहेबांनी काढला – राज

स्वरराज म्हणून व्यंग्यचित्रकार म्हणून कारर्किदीला सुरूवात केली पण माझ्यातील स्वर मी नाही काढला. तो बाळासाहेबांनी काढला. बाळासाहेब म्हटले, की मी माझे व्यंग्यचित्रची कारकिर्द बाळ ठाकरे म्हणून केली. तू आजपासून राज ठाकरे म्हणून काम करणार त्या दिवसापासून मी राज ठाकरे झालो.

Jan 9, 2012, 09:59 PM IST

...तर मी ठेचून काढीन- राज ठाकरे

सीमा प्रश्नावर किती काळ आपण बेळगाव आणि कारवार येथील जनतेला फसवणार आहोत, त्यांना किती काळ आश्वासनं देणार आहोत. या प्रश्नावरून उगीच येथे राजकारण करायचे आणि त्यामुळे तेथील मराठी जनतेचे डोकी फुटणार हे किती काळ चालणार, असा सवाल राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केला.

Jan 9, 2012, 09:53 PM IST