vijayta pandit

कुमार गौरवच्या कुटुंबाला श्रीमंत मुलगी हवी होती, राजेंद्र कुमार फक्त पैशांचा विचार करायचे; अभिनेत्री विजयता पंडित यांचा गौप्यस्फोट

कुमार गौरवने (Kumar Gaurav) मला चित्रपटांमध्ये काम करण्यापासून रोखलं. त्याने मला लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं असा दावा बॉलिवूड अभिनेत्री विजयता पंडित (Vijayta Pandit) यांनी केला आहे.

 

Oct 10, 2024, 05:07 PM IST

'12 वर्षांपूर्वी बहिणीचा सांगाडाच सापडला पण आजही मी तिला फोन करते'; अभिनेत्रीचा खुलासा

Actress On Sister Murder Skeleton Found: या अभिनेत्रीच्या बहिणीचा मृतदेह ती बेपत्ता झाल्यानंतर महिन्याभराने सापडला. मात्र ही हत्या असल्याचा दावा या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

Sep 20, 2024, 01:09 PM IST

शाहरुखने हॉस्पिटलमध्ये मुलाची काळजी घेईन आश्वासन दिलं, पण आता फोन नंबर बंद; आदेश श्रीवास्तवची पत्नी भावूक

जतीन-ललित यांनी बॉलिवूडमध्ये दिलेलं योगदान पाहता शाहरुख खानने माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करायला हवं असं विजयता पंडित यांनी म्हटलं आहे. 

 

Sep 19, 2024, 01:12 PM IST

राज कपूरच्या मुलीसोबत साखरपुडा करून अभिनेत्रीला दिले लग्नाचे आश्वासन, आज संजय दत्तचा दाजी!

अभिनेत्री विजयता पंडित गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याला कारण आहे तिने एकापाठोपाठ सांगितलेली सगळी गुपितं. या दरम्यान तिने आपल्या जुन्या अफेअर बद्दल सांगितलं आहे. 

Sep 19, 2024, 12:20 PM IST