महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग; संभाजीराजे, मनोज जरांगे याच्यासह बंददाराआड उपस्थित होता तिसरा महत्वाचा व्यक्ती
Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती आणि जरांगे पाटलांची बंददाराआड चर्चा झालीय. विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच संभाजीराजेंनी जरांगेची भेट घेतली. संभाजीराजेंच्या व्यासपीठावर त्यावेळी राजरत्न आंबेडकरही उपस्थित होते. त्यामुळं येत्या काळात राज्यात तिस-या आघाडीचा प्रयोग पाहायला मिळणार का, अशी चर्चा सुरू झालीय.
Aug 15, 2024, 10:14 PM ISTमराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर, झीनिया सादर करणार महाराष्ट्र विधानसभेचा पहिला महा AI सर्व्हे... झी 24 तासवर
Maharashtra Vidhansabha AI Survey : मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झीनिया महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर करणार आहे. महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडी बाजी पलटवणार याचा अंदाज या पहिल्या AI सर्व्हेतून घेण्यात आला आहे.
Aug 15, 2024, 09:59 PM ISTसुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय कोणाचा होता? अजित पवार स्पष्टच बोलले
लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय कोणाचा होता. यावर अजित पवार यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 15, 2024, 06:06 PM ISTशरद पवारांसोबत जाणार का? अजित पवारांनी दोन शब्दात विषय संपवला, म्हणाले...
Maharastra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार शरद पवार यांच्यासोबत जाणार का? असा सवाल विचारला गेला, तेव्हा अजितदादा काय म्हणाले? पाहा
Aug 15, 2024, 05:22 PM ISTनवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यता
Political Breaking News : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. जाणून घ्या नवाब मलिक यांना नेमकं काय सूचित करायचं आहे....
Aug 15, 2024, 12:49 PM IST
महाविकास आघाडी नेत्यांवर वॉच? कोण ऐकतंय विरोधकांचे फोन कॉल्स?
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलाय. नेमकं काय आहे हे पेगासस प्रकरण?
Aug 14, 2024, 10:15 PM ISTअजित पवारांना टक्कर देणार त्यांच्याच धाकट्या भावाचे सुपूत्र; बारामतीच्या राजकारणात पुन्हा काका पुतण्याची लढाई
Maharashtra Politics : युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीच तसे संकेत दिलेत. युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळाल्यास बारामतीत काका विरुध्द पुतण्या लढाईचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो.
Aug 12, 2024, 10:24 PM ISTविधानसभेसाठी कसं आहे अजित पवारांचं सोशल इंजिनिअरिंग?
DCM Ajit Pawar On Social Engineering For Vidhan Sabha Election
Aug 10, 2024, 11:20 AM ISTVideo| विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जवळपास निश्चित
BJP First List of Candidates Almost Ready Before Vidhansabha election Dates Announced
Aug 8, 2024, 10:40 AM ISTVideo| विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जवळपास निश्चित
BJP First List of Candidates Almost Ready Before Vidhansabha election Dates Announced
Aug 8, 2024, 10:35 AM ISTठाकरेंचं ठरलं! हाती 'मशाल'च, उद्धव ठाकरे म्हणतात...
Special Report on Thakaraey faction Mashal symbaol for vidhansabha election
Aug 1, 2024, 10:25 PM ISTविधानसभा निवडणुकीसाठी माविआच्या हालचाली, कसा असेल जागावाटपाचा फॉर्म्युला?
Special Report on MVA seat distribution for vidhansabha election
Aug 1, 2024, 10:20 PM ISTMaharashtra| मविआतील जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा
Vidhansabha Election Seats Formula Done By MVA
Aug 1, 2024, 10:10 AM ISTशरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीर
Maharashtra Politics : शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार आहेत.
बंडखोर आमदारांविरोधात पवारांनी दंड थोपटले आहेत.
अखिलेश यादव यांचं 'ब्राम्हण कार्ड', विधानसभा निवडणुकीसाठी गेमप्लॅन काय?
Special Report On Akhilesh Yadav Brahmin Card for Vidhansabha election
Jul 29, 2024, 11:50 PM IST