vidhansabha election

'त्या' राजकीय आरोपांमुळे मोठ्या अडचणीत सापडलाय काँग्रेसचा आमदार; शरद पवार संकटातून बाहेर काढणार?

Maharashtra politics : काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवारांना विनंती केल्याचं खोसकरांनी म्हटलंय. विधानपरिषदेत खोसकरांनी क्रॉस व्होटींग केल्याची चर्चा आहे. मात्र ते आरोप खोसकरांनी फेटाळलेत. काँग्रेस उमेदवारी देणार नसेल तर मला पर्यायी मार्ग शोधावा लागणार, असा गर्भीत इशाराही खोसकरांनी दिलाय. 

Oct 6, 2024, 07:28 PM IST

महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं...

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय. आचारसंहिता कधीही लागू शकत असल्यानं सर्व पक्ष ऍक्शन मोडवर आहेत. मविआकडून जागावाटप,मतदारसंघ, उमेदवार यांचीही चाचपणी केली जातेय. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ कायम असतानाच जयंत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलंय 

 

Oct 5, 2024, 09:19 PM IST

मोठी बातमी! महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून..., रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar Exclusive Interview : झी 24 तासच्या  'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय. महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून त्यांनी...

Oct 5, 2024, 11:19 AM IST

'जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून...' झिरवाळांवर कडाडले राज ठाकरे, अजित पवारांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा

Raj Thackeray on Narhari Zirwal protest : शुक्रवारी मंत्रालयात एकच गोंधळ माजला. हा गोंधळ होता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि त्यांच्यासह काही आदिवासी आमदारांच्या आंदोलकांचा. 

 

Oct 5, 2024, 10:12 AM IST

Video : अजित पवारांविषयीचा प्रश्न, टोला मात्र फडणवीसांना; रोहित पवार जरा स्पष्टच बोलले, त्यांनी...

Rohit Pawar : राज्याच्या राजकारणाला दर दिवशी एक नवं वळण मिळत असतानाच आता नेतेमंडळींच्या वक्तव्यांकडे सर्वांचं लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Oct 5, 2024, 09:00 AM IST

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, विदर्भातील जागांवरून चर्चा थांबली?

Maharashtra Politics : मविआचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाहीये. मुंबई आणि विदर्भातील जागांवरून मविआतील जागावाटपाचं घोडं अडलंय. काय आहे विदर्भ आणि मुंबईतील जागावाटपाचा वाद पाहुयात

Oct 3, 2024, 07:51 PM IST

1500 मिळाले, आता लाडक्या बहिणींना सरकारकडून मोफत हवीय 'ही' सुविधा; सर्वेक्षणातून खुलासा

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच मतदार म्हणून महिलांची काय मागणी आहे... पाहा 

 

Oct 1, 2024, 08:59 AM IST

विधानसभेसाठी काँग्रेसची मोठी खेळी, आशिष शेलार यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात?

Maharashtra Politics : राज्यात विधानसभ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे.. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नसला तरी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या दिग्गज नेत्यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत आहेत.

Sep 24, 2024, 08:51 PM IST

प्रकाश आंबेडकर यांनी बाजी मारली; जाहीर केली 11 उमेदवारांची यादी

Maharashtra Politics : एकीकडे मविआ आणि महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकांचा जोरदार सिलसिला सुरू आहे.. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने एक पाऊल पुढे टाकत अकरा उमेदवारांची यादीच जाहीर केलीय.

Sep 21, 2024, 07:59 PM IST

ऐन विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांकडून अजित पवारांच्या पक्षाची कोंडी? सर्वोच्च न्यायालयात केली 'ही' मागणी

Maharashtra News Today: विधानसभा निवडणुकांचे वेध आता सर्वंच पक्षाला लागले आहेत. त्यादृष्टीने राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. 

Sep 21, 2024, 10:17 AM IST

Election 2024 : पुन्हा पर्यटक, सामाजिक कार्यकर्ते निशाण्यावर? निवडणुकीवर दहशतवादाचं सावट, लष्करानं उचललं मोठं पाऊल

Election 2024 : निवडणुकीच्या आधीच दहशतवाद्यांची भीती... नेमकं काय घडणार? देशाच्या राजकीय पटलावरील घडामोडींवरही दहशतवाद्यांची नजर 

 

Sep 16, 2024, 08:45 AM IST